#FIFAWorldCup। फ्रान्सचा पराभव चाहत्यांच्या जिव्हारी; पॅरिससह अनेक शहरांमध्ये तोडफोड आणि हिंसाचार, पहा व्हिडिओ..

पॅरिस : FIFA विश्वचषक 2022 च्या अंतिम सामन्यात फ्रान्स संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. विजेतेपदाच्या सामन्यात अर्जेंटिनाने पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-2 असा विजय मिळवला. 2018 मध्ये चॅम्पियन बनलेल्या फ्रान्स संघाला सलग दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकून ब्राझीलच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची संधी होती, मात्र हा संघ अंतिम फेरी फ्रान्सला पराभव पत्करावा लागला आणि फ्रान्सच्या चाहत्यांना संघाचा हा पराभव … Continue reading #FIFAWorldCup। फ्रान्सचा पराभव चाहत्यांच्या जिव्हारी; पॅरिससह अनेक शहरांमध्ये तोडफोड आणि हिंसाचार, पहा व्हिडिओ..