# फोटो : पुणेकरांना उन्हाच्या झळांपासून वाचण्यासाठी रिक्षाचालकाने लढवली शक्कल

पुणे : दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. यामुळे नागरिक उन्हापासून वाचण्यासाठी बाहेर पडणे टाळून घरात बसणेच पसंत करतात. मात्र, महत्त्वाचे काम असल्यास इच्छा नसतानाही बाहेर पडावे लागते. अशावेळी बाहेर पडताना उन्हापासून वाचण्यासाठी बरेच प्रयोग केले जातात. तशीच एक शक्कल शहरातील सचिन रितापुरे नामक रिक्षाचालकाने लढवली आहे. प्रवाशांना रिक्षात बसल्यावर उन्हाच्या झळा लागू नये, यासाठी त्यांनी रिक्षेला आर्टिफीशीयल मॅट बसविल्या आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.