पुणे : शहरात वाहतूक पोलीस नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर ऑनलाईन दंड आकारत आहेत. मात्र, वाहतूक पोलीसांच्या कारभाराचा अजब नमुना समोर आला आहे.
पोलीसांनी अतुल शिंदे या रिक्षाचालकाला विना हेल्मेटच्या पावतीचा ऑनलाईन दंड आकारण्यात आला आहे. या रिक्षाचा क्रमांक (एमएच 14 जी सी 4813) आहे.