बहुप्रतिक्षित वेब सीरिज ‘सेक्रेड गेम्स 2’चा काही दिवसांपूर्वी ट्रेलर रिलीज झाला होता. नेटफ्लिक्सवर स्वातंत्र्यदिनी अर्थात 15 ऑगस्ट 2019 रोजी ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पहिल्या सिझनमध्ये मिळालेल्या यशा मुळे दुसऱ्या सिझन बाबत सर्वांना उत्सूकता लागून राहिली असतानाच हा ट्रेलर यंदाच्या सिझनची उत्सूकता आणखीनच तानतो. मात्र, या सिझन मधील कलाकारांचे राहणीमान आणि लुक पूर्ण पणे वेगळं दाखवण्यात आलं आहे. त्यापुर्वी सेक्रेड गेम्स 2 मधील सर्व कॅरॅक्टर्सची ओळख रेट्रो अंदाजातून करून देण्यात आली…
A rare picture of everyone getting along. We are going to cherish it until #SacredGames2 begins. pic.twitter.com/583NUDVQvc
— Netflix India (@NetflixIndia) July 22, 2019
सेक्रेड गेम्स 2 च्या ट्रेलरची सुरूवातच गायतोंडेने बंटीला केलेल्या फोनने होते. त्यामुळे अनुत्तरीत प्रश्न असलेले त्रिवेदी का वाचणार? ताबुत काय? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे “सेक्रेड गेम्स 2’मध्ये मिळणार आहेत. गणेश गायतोंडे, दिलबाग सिंग, सरताज सिंग, बंटी यांच्याभोवती ही कहाणी फिरते. त्याच बरोबर बहु प्रतिक्षीत गुरूजी हे पात्र देखील यंदाच्या मोसमात उलगडले जाणार आहे. हा सीझन अनुराग कश्यप, नीरज घेवानने यांनी दिग्दर्शित केला आहे.
खेल तो खेल है इसे गम्भीरता से नही लेना/Sacred Games Season 2 is almost back, releasing 15th August only on Netflix. #SacredGames2 @NetflixIndia pic.twitter.com/mBAAW2wsVf
— पंकज त्रिपाठी (@TripathiiPankaj) July 22, 2019
Watch out for Batya in Sacred Games season 2. #august15 on @NetflixIndia pic.twitter.com/HEWVHLAF3Y
— Kalki केकला (@kalkikanmani) July 22, 2019