Dainik Prabhat
Tuesday, February 7, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home आंतरराष्ट्रीय

भयंकर! श्रीलंकेत 1 लिटर दुधाची किंमत 2000 रुपये; तर एक कप चहा 100 रुपयांना; फोटोंमध्ये पाहा भीषण परिस्थिती

by प्रभात वृत्तसेवा
April 8, 2022 | 6:30 pm
A A
भयंकर! श्रीलंकेत 1 लिटर दुधाची किंमत 2000 रुपये; तर एक कप चहा 100 रुपयांना; फोटोंमध्ये पाहा भीषण परिस्थिती

कोलंबो – भारताचा शेजारील देश श्रीलंकेत हाहाकार माजला आहे. रुग्णालयातील औषधे संपल्याने डॉक्टरांनी रुग्णांचे ऑपरेशन थांबवले आहे. पेट्रोल पंपावर इंधनासाठी दोन किलोमीटर लांब रांगा लागल्यात. खाद्यपदार्थ इतके महाग झालेत की लोकांना उपाशी झोपावे लागतेय. येथे पेट्रोलपेक्षाही महाग दूध विकले जात आहे. कोलंबो न्यूजच्या रिपोर्टनुसार, एक लिटर दुधासाठी 2000 रुपये खर्च करावे लागतात.

 श्रीलंका की राजधानी कोलंबो में एक कप चाय की कीमत 100 रुपये हो गई है. मिर्च 700 रुपये किलोग्राम बिक रही है. एक किलो आलू के लिए 200 रुपये तक चुकाने पड़ रहे हैं.

श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये एका कप चहाची किंमत 100 रुपयांवर गेली आहे. मिरची 700 रुपये किलोने विकली जात आहे. तर एक किलो बटाट्यासाठी 200 रुपये मोजावे लागतात.

Milk – Need For A 'New Beginning For Fresh Milk In Sri Lanka' - Colombo  Telegraph

इंधनाच्या कमतरतेमुळे वीजनिर्मितीवरही परिणाम झाला आहे. आता अनेक शहरांमध्ये 12 ते 15 तास वीजपुरवठा खंडित होत आहे. अशा परिस्थितीत भारताने श्रीलंकेला तातडीने एक अब्ज डॉलर्स दिले आहेत.

 फ्यूल की कमी का असर बिजली उत्पादन पर भी पड़ा है. अब कई शहरों में 12 से 15 घंटे तक बिजली कटौती हो रही है. ऐसी स्थिति में भारत ने फौरी तौर पर श्रीलंका को एक अरब डॉलर की मदद दी है.

श्रीलंकेवर अनेक देशांचे कर्ज आहे. येथे जानेवारीमध्ये परकीय चलनाचा साठा 70 टक्क्यांहून अधिक घसरून $2.36 अब्ज झाला होता, जो सातत्याने घसरत आहे. परकीय चलनाच्या कमतरतेमुळे देशात जीवनावश्यक वस्तू, औषधे, पेट्रोल, डिझेल यापैकी बहुतांश वस्तू विदेशातून आयात केल्या जाऊ शकत नाहीयेत.

 श्रीलंका पर कई देशों का कर्ज है. यहां जनवरी में विदेशी मुद्रा भंडार 70 फीसदी से ज्यादा घटकर 2.36 अरब डॉलर रह गया था, जिसमें लगातार गिरावट आती जा रही है. विदेशी मुद्रा की कमी के चलते ही देश में ज्यादातर जरूरी सामानों दवा, पेट्रोल-डीजल का विदेशों से आयात नहीं हो पा रहा है.

जानेवारी मधील या अहवालात असे सांगण्यात आले होते की, नोव्हेंबर 2021 ते डिसेंबर 2021 दरम्यान श्रीलंकेतील अन्नधान्य महागाई एका महिन्यात 15 टक्क्यांनी वाढली होती.

लोकांना ब्रेडचे पॅकेट $0.75 (150) रुपयांना विकत घ्यावे लागते. एवढेच नाही तर एक किलो तांदूळ आणि साखरेचा भाव 290 रुपये किलोवर पोहोचला आहे. सध्या लोकांना एका चहासाठी 100 रुपयांपर्यंत खर्च करावा लागतो.

 लोगों को एक ब्रेड का पैकेट भी 0.75 डॉलर (150) रुपये में खरीदना पड़ रहा है. यहीं नहीं एक किलोग्राम चावल और चीनी की कीमत 290 रुपये प्रति किलोग्राम तक पहुंच गई है. मौजूदा समय में एक चाय के लिए लोगों के 100 रुपये तक खर्च करने पड़ रहे हैं.

Tags: economic crisismilksri lanka

शिफारस केलेल्या बातम्या

श्रीलंके विरुद्धच्या सामन्यापूर्वी भारतीय संघाची श्री पद्मनाभस्वामी मंदिराला भेट; फोटो व्हायरल…
latest-news

श्रीलंके विरुद्धच्या सामन्यापूर्वी भारतीय संघाची श्री पद्मनाभस्वामी मंदिराला भेट; फोटो व्हायरल…

3 weeks ago
10 हजारात गॅस सिलिंडर, पगारासाठी पैसे नाहीत… श्रीलंकाची स्थिती होणार पाकिस्तान सारखी ?
Top News

10 हजारात गॅस सिलिंडर, पगारासाठी पैसे नाहीत… श्रीलंकाची स्थिती होणार पाकिस्तान सारखी ?

1 month ago
लक्षवेधी : श्रीलंकेस भारताचा मदतीचा हात
Top News

लक्षवेधी : श्रीलंकेस भारताचा मदतीचा हात

1 month ago
आंतरराष्ट्रीय : गेम ऑफ थ्रोन
रूपगंध

आंतरराष्ट्रीय : गेम ऑफ थ्रोन

2 months ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

पिंपरी चिंचवड : प्रख्यात रुग्णालयासह तीन मिळकतींवर गुन्हा ! अग्निशामक प्रतिबंधक उपाययोजना नसल्याचे उघड

पिंपरी चिंचवड : व्यावसायिक गाळे धूळखात, लाभार्थ्यांची पाठ

पिंपरी चिंचवड : जॉगिंग ट्रॅकमध्ये भीषण आग ! स्पाइन रोड येथील चेरी चौकातील प्रकार

Breaking News : न्यायालयाने दिली अनिल देशमुख यांना विशेष मुभा

पिंपरी चिंचवड : ‘मविआ’च्या उमेदवारीवरून संभ्रम कायम ! आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस

“अगोदर ब्लु प्रिंट आली ती कुठे…” नाव न घेता आदित्य ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला

Pune : गाव वगळण्यास तीव्र विरोध; टॅक्‍स कमी करण्याची मागणी

एका फुग्यामुळे अमेरिका-चीनमध्ये तणाव, हेरगिरी करणारे ‘Spy Balloons’ कसे करतात काम? जाणून घ्या

Pune : अधिकाऱ्यांचे ‘बंड’ शालेय शिक्षणमंत्र्यांनी धुडकावले

…तर कॉंग्रेस म्हणेल तो उमेदवार देऊ

Most Popular Today

Tags: economic crisismilksri lanka

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!