#RepublicDay2019 : गुगलने डुडलद्वारे दिल्या देशवासियांना कलरफुल शुभेच्छा

वेगवेगळ्या दिवशी खास डुडल तयार करून त्या-त्या दिवसाचे महत्त्व सांगण्याचे काम गुगल करते. त्यातच आज संपूर्ण देशामध्ये  ७० वा प्रजासत्ताक दिन (२६ जानेवारी) उत्साहात मोठ्या साजरा होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

देशातील प्रत्येक व्यक्ती एकमेकांना शुभेच्छा देत असून, गुगलने सुध्या डुडलच्या माध्यमातून भारत वासियांना प्रजासत्ताक दिनाच्या खास शुभेच्छा दिल्या आहे. या साठी गुगलने या डुडलची खास आणि अतिशय सुंदर,कलरफुल डिझाईन तयार केली असल्याचे दिसून येते. या कलरफुल डुडलमध्ये भारताचे राष्ट्रपती भवन दाखून त्यासमोरील,राजपथ आणि देशाचा सांस्कृतिक वारसा या डूड्लद्यारे दाखवण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)