सातारा -जिल्ह्यात रविवारी (दि. 27) रात्री जाहीर करण्यात आलेल्या अहवालांनुसार 469 नागरिक करोना संक्रमित झाले आहेत, अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. करोनाच्या चाचण्यांची संख्याच रविवारी कमी झाल्याने बाधितांचा आकडाही घटला आहे.
सातारा तालुक्यामध्ये सातारा शहरात शनिवार पेठ सात, विसावा नाका पाच, मंगळवार पेठ, शाहूनगर, गोडोली प्रत्येकी चार, सदरबझार, यादोगोपाळ पेठ, व्यंकटपुरा पेठ प्रत्येकी तीन, गुरुवार पेठ दोन, सोमवार पेठ, केसरकर पेठ, भवानी पेठ, चिमणपुरा पेठ, प्रतापगंज पेठ, जरंडेश्वर नाका, बाबर कॉलनी, नटराज कॉलनी, केसकर कॉलनी, गुरुदत्त कॉलनी प्रत्येकी एक, शाहूपुरी, कोंडवे प्रत्येकी सात, कोडोली, चिंचणी प्रत्येकी चार, खोजेवाडी, पाटखळ प्रत्येकी तीन, संगमनगर, दौलतनगर, लिंब, नुने, वेळेकामथी प्रत्येकी दोन, आझादनगर, अहिरे कॉलनी, मोळाचा ओढा, विकासनगर, विलासपूर, संभाजीनगर,
पिरवाडी, नागठाणे, एकंबे, नेले, वनवासवाडी, माहुली, तासगाव, डबेवाडी, गेंडामाळ, सोनगाव, महागाव, देशमुखनगर, वाढे फाटा, शिवथर, आरळे, गणेशवाडी, कळंबी, खेड, काशिळ, वडुथ, आरफळ, कोपर्डी प्रत्येकी एक, इतरत्र 28, कराड तालुक्यामध्ये कराड शहरात सोमवार पेठ चार, वाखाण रोड दोन, रविवार पेठ, शिवाजी मार्केट प्रत्येकी एक, उंब्रज नऊ, मलकापूर आठ, सैदापूर सहा, ओंडोशी, कासारशिरंबे प्रत्येकी तीन, शेरे, ओंड, तळबीड, येळगाव, वारुंजी, तांबवे, टेंभू प्रत्येकी दोन, बनवडी, अटले, पाल, वनवासमाची, कोरिवळे, तळेगाव, मसूर, विंग, शिरवडे, नांदगाव, वानरवाडी, साजूर, सूर्यवंशी मळा, वाठार, वहागाव, कार्वे, आगाशिवनगर, कोयना वसाहत, नांदवळ, आटके, शेणोली, राजमाची,
धामणी, पार्ले प्रत्येकी एक, इतरत्र चार, फलटण तालुक्यात फलटण शहर लक्ष्मीनगर, तेली गल्ली प्रत्येकी दोन, कुंभार गल्ली, बुधवार पेठ, गिरवी नाका, मारवाड पेठ, शुक्रवार पेठ, महतपुरा पेठ प्रत्येकी एक, गुणवरे, तरडफ, निंभोरे, पाडेगाव, जाधववाडी, विडणी, पिंप्रद, ठाकुरकी, चव्हाणवाडी प्रत्येकी एक, इतरत्र एक, वाई तालुक्यात वाई शहर गणपती आळी, विराटनगर प्रत्येकी तीन, रविवार पेठ, फुलेनगर प्रत्येकी दोन, यशवंतनगर, सिद्धनाथवाडी, इतरत्र प्रत्येकी एक, अभेपुरी चार, मेणवली, कवठे प्रत्येकी दोन, विरमाडे, पसरणी, बोरगाव, भुईंज, खडकी, आसले, वरचे चाहुर, बावधन, व्याजवाडी, वरखडवाडी प्रत्येकी एक, पाटण तालुक्यात अटोली दोन, अवर्डे, कोयनानगर, दिवशी बुद्रुक, निसरे प्रत्येकी एक, खंडाळा तालुक्यात लोणंद आठ, शिरवळ सात, बावडा दोन,
बाळूपाटलाचीवाडी एक, खटाव तालुक्यात निढळ नऊ, पुसेगाव आठ, अंबवडे सात, वडूज, चितळी प्रत्येकी सहा, कातरखटाव चार, गुरसाळे तीन, कलेढोण, मोराळे, धोंडेवाडी प्रत्येकी दोन, पवारवाडी, पडळ, तडवळे, फडतरवाडी, वर्धनगड, बनपुरी, मायणी, म्हासुर्णे, काळेवाडी, डाळमोडी प्रत्येकी एक, माण तालुक्यातील दहिवडी, वरकुटे मलवडी प्रत्येकी पाच, गोंदवले खुर्द तीन, बिदाल दोन, वावरहिरे, सोकासन, पिंगळी बुद्रुक, मोही, वडगाव, पिंगळी खुर्द,
शेरेवाडी, गोंदवले बुद्रुक प्रत्येकी एक, कोरेगाव तालुक्यात कोरेगाव 18, चिमणगाव सहा, जळगाव चार, भाकरवाडी तीन, आसरे, नरवणे, तडवळे प्रत्येकी दोन, जांब बुद्रुक, धामणेर, आर्वी, भक्तवडी, कुमठे, बोबडेवाडी, सांगवी, सुरळी, रहिमतपूर प्रत्येकी एक, जावळी तालुक्यात करंडी, तांबी प्रत्येकी तीन, करंजे, बामणोली, कुडाळ प्रत्येकी दोन, मेढा, सरताळे, किन्हई, मोहाट, रिटकवली प्रत्येकी एक, महाबळेश्वर तालुक्यात महाबळेश्वर पाच, गुरेघर दोन, अवकाळी एक, इतर चार, पोडा तीन, बाहेरील जिल्ह्यांमधील सांगली तीन, सोलापूर, उस्मानाबाद प्रत्येकी एक, असे 469 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.