Lok Sabha Election 2024 : निवडणूक आयोगाची चंद्राबाबू नायडूंना सक्त ताकीद, समोर आलं ‘हे’ कारण….

हैदराबाद – आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या संदर्भात असभ्य टिप्पणी केल्याबद्दल निवडणूक आयोगाने माजी मुख्यमंत्री आणि तेलगु देसम पक्षाचे प्रमुख एन. चंद्रबाबू नायडू यांना ताकीद दिली आहे. भविष्यात सार्वजनिक रित्या काही बोलताना काळजी घेण्याच्या सूचना त्यांना करण्यात आल्या आहेत. जगनमोहन रेड्डी एक खोटारडा माणूस आहे. सामान्य खोटारडा नाही तर महा धोकेबाज माणूस आहे असे … Continue reading Lok Sabha Election 2024 : निवडणूक आयोगाची चंद्राबाबू नायडूंना सक्त ताकीद, समोर आलं ‘हे’ कारण….