Pakistan : पाकिस्तानात अहमदी समुदायाच्या दफनभूमीची विटंबना

लाहोर :– पाकिस्तानात अहमदी समुदायाच्या दफनभूमीतील काही थडग्यांची काही धार्मिक कट्टरवाद्यांनी विटंबना केल्याचे उघड झाले आहे. (Religious extremists desecrate Ahmadi graves in Pakistan) पाकिस्तानातील पंजाब प्रांतात हा प्रकार घडला. अहमदी समुदायाच्या बाबतीत गेल्या तीन महिन्यांपासून दुसऱ्यांदा असा प्रकार घडला आहे. लाहोर शहरापासून 100 किलोमीटर अंतरावरील हाफिजाबादेतील प्रेम खोत दफनभूमीत काही थडग्यांवरील दगड फोडून टाकण्यात आले … Continue reading Pakistan : पाकिस्तानात अहमदी समुदायाच्या दफनभूमीची विटंबना