Sunday, July 20, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

पुणे | साडेचार लाख पुणेकरांना दिलासा

४० टक्के करसवलीतीसाठी घरोघरी जाऊन सर्वेक्षण

by प्रभात वृत्तसेवा
June 20, 2024 | 4:05 am
in पुणे
पुणे | साडेचार लाख पुणेकरांना दिलासा

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – महापालिकेकडून १९७० पासून दिली जाणारी ४० टक्के कर सवलत शहरातील निवासी मिळकतींना दिली जात होती. मात्र, राज्य शासनाच्या आदेशामुळे २०१९ पासून आजपर्यंत तब्बल ४ लाख ६३ हजार १८९ पुणेकरांची ही सवलत रद्द झाली असून त्यांना लाखभर रूपयांच्या थकबाकीची बिले पालिकेकडून पाठविण्यात आली आहेत.

याबाबत, नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्याने महापालिकेकडून आता घरोघरी जाऊन या सवलीचे अर्ज भरून घेतले जाणार आहेत. यासाठीचे काम मंगळवार (दि.१८) पासून सुरू करण्यात आल्याचे कर संकलन विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी सांगितले.

या शिवाय, ज्या मिळकतींची सवलत रद्द झाली आहे. त्यांची यादीही पालिकेकडून संकेतस्थळावर दर्शविण्यात येणार आहे. पीटी-३ अर्ज भरण्याची मुदत पालिकेकडून १५ आॅगस्ट २०२४ पर्यंत वाढविण्यात आली असल्याचेही जगताप यांना स्पष्ट केले.

घरीच भरून घेणार पीटी-३ अर्ज…
महापालिकेकडून या मोहीमे अंतर्गत शहरातील ३ लाख ७२ हजार ४४० मिळकतींचे घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येणार आहे. मागील वर्षी ४० टक्के सवलतीचा वाद वाढल्यानंतर शासनाने ही सवलत कायम ठेवण्यास महापालिकेस मुभा दिली. त्यानुसार, नागरिकांनी पीटी-३ अर्ज सादर करण्याचे आवाहन पालिकेने केले होते.

मात्र, केवळ ९० हजार नागरिकांंनीच हे अर्ज भरून दिले त्यामुळे, महापालिकेकडून त्यांना सवलत देण्याबाबत काम सुरू आहे. मात्र, उर्वरीत ३ लाख ७२ हजार नागरिकांंनी अर्ज भरून दिलेले नाहीत. या नागरिकांच्या घरी महापालिकेचे कर्मचारी भेट देणार आहेत.

तसेच, जागेवर त्यांच्याकडून अर्ज भरून घेणार असून अर्जासोबत २५ रूपये प्रशासकीय शुल्क असणार आहे. नागरिकांना स्वत: राहत असल्याचा पुरावा म्हणून गॅस कनेक्शन, आधार कार्ड, मतदान कार्ड, पासपोर्ट, वाहन परवाना, सोसायटी ना हरकत प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे.

– जीआयएस सर्वेनंतर सवलत रद्द केलेल्या मिळकती – ९६ हजार ११२
– २०१९ नंतर नव्याने बांधकाम झालेल्या मिळकती – १ लाख ९८ हजार २९६
– समाविष्ट २३ गावातील सवलत न मिळालेल्या मिळकती – १ लाख ६८ हजार ७७१

Join our WhatsApp Channel
Tags: a half lakh Pune residentspune newsRelief for four
SendShareTweetShare

Related Posts

जागतिक ऑटोमोबाइल हब महाळुंगे इंगळेत 8 दिवसाआड पाणी
पुणे

पर्वती जलवाहिनीत गळती; रविवारी कोथरूड, औंध, शिवाजीनगर भागांचा पाणीपुरवठा विस्कळीत

July 19, 2025 | 11:55 pm
ACBचा सापळा अन् महिला पोलीस लाच घेताना जाळ्यात, सहायक पोलीस निरीक्षकाचेही कनेक्शन
क्राईम

ACBचा सापळा अन् महिला पोलीस लाच घेताना जाळ्यात, सहायक पोलीस निरीक्षकाचेही कनेक्शन

July 19, 2025 | 3:37 pm
अभियांत्रिकीतील ‘टाॅपर’ बनला चोर; ४ लाख ७४ हजार रुपयांचे दागिने लांबवून कर्नाटकात पसार
क्राईम

अभियांत्रिकीतील ‘टाॅपर’ बनला चोर; ४ लाख ७४ हजार रुपयांचे दागिने लांबवून कर्नाटकात पसार

July 19, 2025 | 2:05 pm
Vaishnavi Hagavane death case update : वैष्णवी हगवणे मृ्त्यू प्रकरणात मोठी अपडेट! महिला बालकल्याणचा धक्कादायक अहवाल समोर, जालिंदर सुपेकर यांच्या अडचणी वाढल्या!
latest-news

Vaishnavi Hagavane death case update : वैष्णवी हगवणे मृ्त्यू प्रकरणात मोठी अपडेट! महिला बालकल्याणचा धक्कादायक अहवाल समोर, जालिंदर सुपेकर यांच्या अडचणी वाढल्या!

July 19, 2025 | 12:29 pm
अडीच महिन्यांनतरही सीईटी सेल सुस्तच; विद्यार्थी चिंतेत
Top News

अडीच महिन्यांनतरही सीईटी सेल सुस्तच; विद्यार्थी चिंतेत

July 19, 2025 | 8:37 am
Pune :  हवामान बदलाचा विषय राजकीय अजेंड्यावर यावा
पुणे

Pune : हवामान बदलाचा विषय राजकीय अजेंड्यावर यावा

July 19, 2025 | 8:33 am

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

पर्वती जलवाहिनीत गळती; रविवारी कोथरूड, औंध, शिवाजीनगर भागांचा पाणीपुरवठा विस्कळीत

Rohini Khadse : सगळंच प्रदेशाध्यक्षांना विचारून करणार का?; रोहिणी खडसेंची चाकणकरांवर टीका

आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस साडेचार तास हॉटेलमध्ये, गुप्त चर्चा! शिंदे गटाचं टेन्शन वाढणार?

India Alliance : विरोधक 8 मुद्द्यांवरून संसदेत सरकारला घेरणार; इंडिया आघाडीच्या ऑनलाईन बैठकीत निर्णय

Girish Mahajan : भाजपला सोडले त्यावेळीच ठाकरे ब्रँड संपला; गिरीश महाजन यांचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

Ratnagiri News : धक्कादायक ! रत्नागिरीमध्ये 4 जणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

INS Sandhayak : भारतीय नौदलाची सर्वेक्षण नौका आयएनएस संधायकची मलेशियातील क्लांग बंदराला भेट

Donald Trump : भारत – पाक संघर्षाच्यावेळी 5 विमाने पडली; ट्रम्प यांचा आणखी एक दावा

Cheteshwar Pujara : ‘द डायरी ऑफ अ क्रिकेटर्स वाईफ’ चेतेश्वर पुजारावर लिहिलेले पुस्तक प्रकाशित

Uddhav Thackeray : विधानसभा निवडणुकीत मीपणामुळे पराभव; उद्धव ठाकरेंनी दिले स्पष्टीकरण

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!