पुणे – पाणलोटक्षेत्रात पावसाचा जोर ओसरल्याने पवना धरणातून आज सकाळी 5082 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. दरम्यान, हा विसर्ग मध्यरात्री 18434 वरून कमी करून 12446 क्युसेकने करण्यात येत होता.