#MahaBudget2003 : आरोग्य सेविकांची दोन महिन्यांत भरती – मंत्री गिरीष महाजन

मुंबई : गेल्या तीन वर्षांपासून आरोग्य सेविकांची भरती झालेली नाही ही वस्तुस्थिती आहे. मात्र येत्या दोन महिन्याच्या आत ही भरती प्रक्रिया राबविली जाणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले. #MahaBudget2003 : बळीराजाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारा अर्थसंकल्प – कृषीमंत्री सत्तार विधानसभा सदस्य रवी राणा, वैभव नाईक, मनीषा चौधरी यांनी आरोग्य सेविकांची पदभरतीबाबचा प्रश्न उपस्थित केला … Continue reading #MahaBudget2003 : आरोग्य सेविकांची दोन महिन्यांत भरती – मंत्री गिरीष महाजन