महाराष्ट्रात (SRPF) सशस्त्र पोलीस शिपाई पदासाठी भरती

मुंबई: महाराष्ट्रात सशस्त्र पोलीस शिपाई पदासाठी 828 जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे.  तर पोलीस शिपाई चालक पदासाठी 1019 पदांची भरती केली जाणार आहे. राज्यात महाविकासआघाडीचे सरकार आले असून लगेच ही भरती निघाली आहे. यामुळे राज्यातील तरुणांसाठी आनंदाची बाब आहे.

राज्य राखीव पोलीस बल, गट 1, पुणे – 74 जागा

राज्य राखीव पोलीस बल, गट 2, पुणे – 29 जागा

राज्य राखीव पोलीस बल, गट 4, नागपूर – 117 जागा

राज्य राखीव पोलीस बल, गट 5, दौंड – 57 जागा

राज्य राखीव पोलीस बल, गट 7, दौंड – 43 जागा

राज्य राखीव पोलीस बल, गट 11, नवी मुंबई – 27 जागा

राज्य राखीव पोलीस बल, गट 14, औरंगाबाद – 17 जागा

राज्य राखीव पोलीस बल, गट 15, गोंदिया – 38 जागा

राज्य राखीव पोलीस बल, गट 18, उदेगाव, जिल्हा अकोला – 176 जागा

राज्य राखीव पोलीस बल, गट 19, हातनूर-वरणगांव, जिल्हा जळगांव – 250 जागा


शैक्षणिक पात्रता – 12 वी उत्तीर्ण

वयोमर्यादा – 25 वर्षांपर्यंत (मागासवर्गीयांना सवलत)

अर्ज करण्याची अंतिम तारीख – 22 डिसेंबर 2019

अधिक माहितीसाठी – http://bit.ly/34FzAcR

अर्ज करण्यासाठी – http://bit.ly/2L7zcMM

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×