पुणे – भारतातील अग्रगण्य अशा भारतीय स्टेट बँकेमध्ये प्रोबेशनरी अधिकारी पदासाठी 2 हजार जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये (4 डिसेंबर 2020) संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.
सविस्तर माहिती खालील प्रमाणे –
पदाचे नाव: प्रोबेशनरी अधिकारी (PO)
शैक्षणिक पात्रता : पदवीधर
वयोमर्यादा : ०१ एप्रिल २०२० रोजी २१ ते ३० वर्षे (मागासवर्गीय प्रवर्गातील उमदेवारांना सवलत)
आवेदनाची अंतिम तारीख : ०४ डिसेंबर २०२०
अधिक माहितीसाठी : https://bit.ly/3nqA27U
ऑनलाईन अर्जाकरिता : https://bit.ly/2UCalF0