#रेसिपी : ब्रेकफास्टमध्ये झटपट बनवा ‘मसाला पराठा’

साहित्य :
दोन वाट्या कणीक किंवा मैदा, एक चमचा मीठ, ‘एक चमचा लाल तिखट,   अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा जिरे, अर्धी वाटी तेल, पाणी

कृती :

कणीक किंवा मैदा, मीठ, तिखट, हळद, जिरे, तेल घालून पोळीच्या पिठाप्रमाणे भिजवावे. ‘पोळीप्रमाणे गोळे करून पिठावर लाटून तव्यावर तेल सोडून भाजून घ्यावेत. पोळीपेक्षा जाडसर लाटाबेत. लोणचे, मोरंबा, सॉस, चटणीबरोबर खाण्यास द्यावे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.