#रेसिपी : ५ मिनिटात बनवा झटपट चीझ पराठा

साहित्य:
(१) दोन वाट्या मैदा (२)चार क्यूब चीझ (३)अर्धा चमचा मीठ (४)दोन चमचे तेल मोहन म्हणून (५)बटर (६)पाणी


कृती:
तेलाचे मोहन, मीठ, किसलेले चीझ घालून मैदा भिजवूनघ्यावा. हलक्या हातानेपराठा लाटावा. तव्यावरबटर सोडून भाजून घ्यावा. मुलांना हे पराठे फार आवडतात.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.