मुंबई – मोठ्या विलंबानंतर उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला आज मुहुर्त मिळाला आहे. आज होणारा हा विस्तार पुर्ण स्वरूपाचा असेल. आजच्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेचे 12 मंत्री शपथ घेतील त्यात 8 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्री असतील तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचेही 14 मंत्री शपथ घेतील त्यात 9 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्री असतील.
वाचा संपूर्ण यादी
अजित पवार (उपमुख्यमंत्री)
कॅबिनेट मंत्री
राष्ट्रवादी काँग्रेस
दिलीप वळसे पाटील
धनंजय मुंडे
अनिल देशमुख
हसन मुश्रीफ
राजेंद्र शिंगणे
नवाब मलिक
राजेश टोपे
जितेंद्र आव्हाड
बाळासाहेब पाटील
दत्तात्रय भरणे (राज्यमंत्री)
आदिती तटकरे (राज्यमंत्री)
संजय बनसोडे (राज्यमंत्री)
प्राजक्त तनपुरे (राज्यमंत्री)
शिवसेना
संजय राठोड
गुलाबराव पाटील
दादा भुसे
संदीपान भुमरे
अनिल परब
उदय सामंत
शंकरराव गडाख
आदित्य ठाकरे
अब्दुल सत्तार (राज्यमंत्री)
शंभराजे देसाई (राज्यमंत्री)
बच्चू कडू (राज्यमंत्री)
राजेंद्र येड्रावकर (राज्यमंत्री)
काँग्रेस
अशोक चव्हाण
विजय वडेट्टीवार
वर्षा गायकवाड
सुनिल केदार
अमित देशमुख
यशोमती ठाकूर
अस्लम शेख
के. सी. पाडवी
सतेज पाटील (राज्यमंत्री)
विश्वजीत कदम (राज्यमंत्री)