वाचा – मोदींच्या नव्या मंत्रिमंडळातील ‘शिलेदारांची’ संपूर्ण यादी

दिल्ली – देशाचे १५वे पंतप्रधान म्हणून आज नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवनामध्ये आयोजित करण्यात आलेल्या भव्यदिव्य सोहळ्यामध्ये पंतप्रधानपदाची शपथग्रहण केली आहे. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथग्रहण केल्यानंतर आता त्यांच्या नव्या मंत्रिमंडळाच्या नव्या शिलेदारांनी देखील केंद्रीय मंत्रिपद, राज्य मंत्रिपद (स्वतंत्र प्रभार) आणि राज्य मंत्रिपदाची शपथग्रहण केली असून भाजपने यंदा मंत्रिपदांचे वाटप करताना प्रत्येक मित्र पक्षाच्या वाट्याला एक मंत्रिपद दिले आहे.

मोदींच्या या नव्या मंत्रिमंडळामध्ये भाजप व मित्रपक्षांच्या नेत्यांचा समावेश असून देशाच्या नव्या केंद्रीय आणि राज्य मंत्र्यांची यादी खालीलप्रमाणे असणार आहे…

कॅबिनेट मंत्री

1. श्री नरेंद्र मोदी


2. श्री राजनाथ सिंह


3. श्री अमित शहा


4. श्री नितीन जयराम गडकरी


5. श्री डी व्ही. सदानंद गौडा


6. श्रीमती निर्मला सीतारमण


7. श्री रामविलास पासवान


8. श्री नरेंद्र सिंह तोमर


9. श्री रविशंकर प्रसाद


10. श्रीमती हरसिमरत कौर बादल


11. श्री थावर चंद्र गहलोत


12. डॉ सुब्रह्मण्यम जयशंकर


13. श्री रमेश पोखरियाल ‘निशंक’


14. श्री अर्जुन मुंडा


15. श्रीमती स्मृती जुबिन इराणी


16. डॉ. हर्षवर्धन


17. श्री प्रकाश जावडेकर


18. श्री पियुष गोयल


1 9 श्री धर्मेंद्र प्रधान


20. श्री मुख्तार अब्बास नक्वी


21. श्री प्रल्हाद जोशी


22. डॉ. महेंद्र नाथ पांडे


23. श्री अरविंद गणपत सावंत


24. श्री गिरिराज सिंह


25. श्री गजेंद्र सिंह शेखावत


राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार)

 

1. श्री संतोष कुमार गंगवार


2. राव इंद्रजीत सिंह


3. श्री श्रीपाद यशो नाईक


4. डॉ. जितेंद्र सिंह


5. श्री किरेन रिजिजू


6. श्री प्रल्हाद सिंग पटेल


7. श्री राज कुमार सिंह


8. श्री हरदीप सिंग पुरी


9. श्री मंसुख एल. मंडविया


राज्य मंत्री

 

1. श्री फगणसिंग सिंग कुलस्ते


2. श्री अश्विनी कुमार चौबे


3. श्री अर्जुन राम मेघवाल


4. जनरल (निवृत्त) व्ही. के. सिंग


5. श्री कृष्ण पाल


6. श्री दानवे रावसाहेब दादाराव


7. श्री जी किशन रेड्डी


8. श्री परशुट्टा रुपाला


9. श्री रामदास आठवले


10. साध्वी निरंजन ज्योती


11. श्री बाबुल सुप्रियो


12. श्री संजीव कुमार बल्याण


13. श्री धोत्रे संजय शामराव


14. श्री अनुराग सिंग ठाकूर


15. श्री अंगदी सुरेश चनाबासप्पा


16. श्री नित्यानंद राय


17. श्री. रतन लाल कटारिया


18. श्री व्ही मुरलेधरन


1 9 .मती रेणुका सिंग सरता


20. श्री सोम प्रकाश


21. श्री रामेश्वर तेलि


22. श्री प्रताप चंद्र सारंगी


23. श्री कैलाश चौधरी


24. श्रीमती देबश्री चौधरी


You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×