IPL 2024 (GT vs RCB Match 45) : ‘जॅक-कोहली’समोर गुजरात झुकले, आरसीबीचा 9 विकेट्सने दणदणीत विजय….

Live score of GT vs RCB, IPL 2024 match 45 : आयपीएल 2024 चा 45 वा सामना रविवारी गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात खेळला गेला. या सामन्यात विराट कोहली आणि विल जॅकच्या स्फोटक भागीदारीमुळे आरसीबीने गुजरातचा नऊ विकेट्सने पराभव केला. गुजरातने दिलेल्या 201 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या बेंगळुरू संघाने अवघ्या 16 षटकांत … Continue reading IPL 2024 (GT vs RCB Match 45) : ‘जॅक-कोहली’समोर गुजरात झुकले, आरसीबीचा 9 विकेट्सने दणदणीत विजय….