Bank scams : सुब्रमण्यम स्वामींच्या ‘त्या’ याचिकेला आरबीआयचा विरोध

नवी दिल्ली – बॅंक घोटाळ्यांमधील रिझर्व्ह बॅंक अधिकारी व कर्मचाऱ्याच्या भूमिकेची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात केली आहे, त्या याचिकेला भारतीय रिझर्व्ह बॅंकेने जोरदार विरोध दर्शवला आहे. अशी याचिका दाखल करण्याचा याचिकाकर्त्याला आधिकार नाही आणि त्यांचा दावा तथ्यात्मक आणि कायदेशीर दृष्टीने गोंधळलेल्या स्वरूपाचा आहे असेही आरबीआय … Continue reading Bank scams : सुब्रमण्यम स्वामींच्या ‘त्या’ याचिकेला आरबीआयचा विरोध