Dainik Prabhat
Thursday, May 19, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home क्रीडा

क्रिकेट कॉर्नर : जडेजाचे खच्चीकरण कशासाठी?

-अमित डोंगरे

by प्रभात वृत्तसेवा
May 14, 2022 | 8:10 am
A A
क्रिकेट कॉर्नर : जडेजाचे खच्चीकरण कशासाठी?

चेन्नई सुपर किंग्ज हा संघ आहे की प्रयोगशाळा. त्यांचे संघ व्यवस्थापन म्हणजे बंच ऑफ जोकर्स आहे, असे मोहिंदर अमरनाथही म्हणाले असते. यंदाच्या आयपीएल स्पर्धेला प्रारंभ होण्यापूर्वी रवींद्र जडेजाला कर्णधारपद दिले गेले. नियमित कर्णधार महेंद्रसिंह धोनीने जडेजाचे नाव पुढे केले. मग सलग पराभव स्वीकारल्यावर पुन्हा धोनीने नेतृत्व हाती घेतले. आता जडेजा दुखापतीमुळे संघाबाहेरच गेला नाही तर स्पर्धेबाहेरही गेला. आता त्याला चेन्नईने सोशल मीडिया हॅंडलवरही अनफॉलो केले.

हे नक्‍की काय सुरू आहे. जडेजा संघाचा महत्त्वाचा भाग आहे, तो पुढील मोसमात चेन्नईकडून खेळू शकतो, असे त्यांचे सीईओ विश्‍वनाथ म्हणतात. जर सर्वकाही अलबेल असेल तर त्याला अनफॉलो का केले. त्याची दुखापत बरी होणार का, केव्हा तो संघात परतेल वगैरे काही सांगण्याच्या भानगडीतही ते पडले नाहीत. खरे सांगायचे तर धोनी व संघ व्यवस्थापनाने जडेजाचा पोपट किंवा बकरा म्हणा काहीतरी केले.

कर्णधारपद जडेजाकडे असतानाही धोनीच निर्णय घ्यायचा, त्याच्यावरच कॅमेराही असायचा. सततचे पराभव स्वीकारल्यावर धोनीने जडेजाकडून नेतृत्व आपल्या हाती घेतले. काही फरक पडला का, केवळ दोन सामने जिंकले. मात्र, स्पर्धेतून संघ बाहेर गेलाच की. मग जडेजाला हटवण्याचे कारण काय. मुळात त्याला कर्णधारपद देण्याचेच कारण काय होते. धोनीकडे नेतृत्व असते तरी काय फरक पडला असता. किमान जडेजाचा आत्मविश्‍वास तरी डगमगला नसता.

मुळातच जडेजा नेतृत्वासाठी नाही तर अष्टपैलुत्वासाठी ओळखला जातो. त्याने गोलंदाजी करत बळी घ्यावेत, अफलातून क्षेत्ररक्षण करून धावा रोखाव्यात, झेल घ्यावेत व संघाला जेव्हा गरज असेल तेव्हा जिद्दीने फलंदाजी करत धावा कराव्यात हीच त्याच्याकडून अपेक्षा आहे. मग त्याने नेतृत्वही करावे ही कल्पना कोणाच्या नापिक डोक्‍यातून आली. (इथे सुपीक मुद्दाम म्हटले नाही. कारण सुपीक डोक्‍यातून अशा कल्पना येत नसतात). काही पराभवानंतर धोनीला साक्षात्कार झाला की जडेजा चुका करतोय व त्याने नेतृत्व हाती घेतले. पण तुमच्या सोईसाठी जडेजाचा बळी का दिला.

त्याला नेतृत्वात आलेल्या अपयशामुळे त्याची वैयक्‍तिक कामगिरीही सुमार झाली. त्याची गोलंदाजी दिशाहीन वाटली, त्याचे बदल अपयशी ठरले. अशाने एका गुणी खेळाडूचे खच्चीकरण झाले नसेल का? केवळ खच्चीकरण करण्यासाठीच त्याचा वापर झाला का? आपल्याला जडेजा या फुटकळ आयपीएल स्पर्धेसाठी नकोच आहे, त्याची गरज ऑस्ट्रेलियातील विश्‍वकरंडक स्पर्धेत तसेच त्याच्यापूर्वी व त्याच्यानंतर होत असलेल्या स्पर्धांमधील यशासाठी आहे, हे धोनीने लक्षात का घेतले नाही. सुरेश रैनाचे जे झाले तेच जडेजाचे करायचे होते का? याचीही उत्तरे धोनी व विश्रनाथ यांनी द्यावीत.

Tags: # IPL2022cskinjuryout of the tournamentRavindra

शिफारस केलेल्या बातम्या

#IPL2022 #KKRvSRH | सनरायझर्स हैदराबादसाठी आज ‘करो या मरो’
क्रीडा

#IPL2022 #KKRvSRH | सनरायझर्स हैदराबादसाठी आज ‘करो या मरो’

5 days ago
भारतीय संघाला दुखापतीचे ग्रहण; टी-20 विश्‍वचषकापूर्वी निवडकर्त्यांची डोकेदुखी वाढणार
क्रीडा

भारतीय संघाला दुखापतीचे ग्रहण; टी-20 विश्‍वचषकापूर्वी निवडकर्त्यांची डोकेदुखी वाढणार

5 days ago
#IPL2022 #RCBvPBKS | बंगळुरूचा टाॅस जिंकून गोलंदाजीचा निर्णय; जाणून घ्या…दोन्ही संघांचे प्लेइंग-11
क्रीडा

#IPL2022 #RCBvPBKS | बंगळुरूचा टाॅस जिंकून गोलंदाजीचा निर्णय; जाणून घ्या…दोन्ही संघांचे प्लेइंग-11

5 days ago
#IPL2022 | ‘करो वा मरो’ लढतीपूर्वी कोलकाता संकटात, ‘हा’ दिग्गज खेळाडू उर्वरित स्पर्धेतून बाहेर
क्रीडा

#IPL2022 | ‘करो वा मरो’ लढतीपूर्वी कोलकाता संकटात, ‘हा’ दिग्गज खेळाडू उर्वरित स्पर्धेतून बाहेर

6 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

IPL : राहुल-डी कॉक जोडीने रचला इतिहास; दोघांनीच उभारला धावांचा डोंगर

काश्‍मिरी पंडित कर्मचाऱ्यांच्या नियुक्‍त्या सुरक्षित ठिकाणी होणार

आपला मोठा राजकीय हादरा; मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराचाच पक्षाला राजीनामा

IPL-2022: जाणून घ्या, नेट रनरेट म्हणजे काय ?

पूर्व लडाखमध्ये चीन उभारतोय दुसरा पुल

चीन, पाकिस्तानचा संभाव्य धोका; भारताच्या लष्करी आधुनिकीकरणाची अमेरिकेने घेतली दखल

दक्षिण आफ्रिकेच्या हमजावर आयसीसीकडून बंदी

नोर्जे, पार्नेलचे संघात पुनरागमन; भारताविरुद्धच्या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका संघ जाहीर

तिलम वर्मा इंडिया मटेरियल – गावसकर

पाक सैन्याबरोबर पाकिस्तानी तालिबानची युद्धबंदी

Most Popular Today

Tags: # IPL2022cskinjuryout of the tournamentRavindra

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!