Dainik Prabhat
Saturday, February 4, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home latest-news

शास्त्रींच्या जागी राठोड यांचे नाव आघाडीवर

by प्रभात वृत्तसेवा
August 23, 2021 | 6:02 am
A A
शास्त्रींच्या जागी राठोड यांचे नाव आघाडीवर

लंडन – भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी असलेल्या रवी शास्त्रींची मुदत लवकरच संपत आहे. त्यांच्या जागी राहुल द्रविड यांची नियुक्ती होणार या चर्चेने जोर धरला होता. मात्र, आता या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून सध्याच्या सपोर्ट स्टाफमध्ये असलेल्या माजी कसोटीपटू विक्रम राठोड यांचे नाव आघाडीवर असल्याचे सांगितले जात आहे.

शास्त्री यांचा करार यावर्षीच्या टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेनंतर संपुष्टात येणार आहे. त्यानंतर ते हे पद पुन्हा स्वीकारणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचवेळी श्रीलंका संघासह प्रशिक्षक म्हणून गेलेल्या द्रविड हेच या पदावर नियुक्त केले जाणार असल्याचे बोलले जात आहे.

मात्र, राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या संचालक (एनसीए) पदाची मुदत संपल्यानंतर द्रविड यांनीच पुन्हा अर्ज दाखल केल्याने त्यांचे नाव या चर्चेतून बाद झाले. त्याचवेळी कर्णधार विराट कोहली याच्यासह बीसीसीआयचे पदाधिकारी तसेच निवड समितीचे सगळे सदस्य राठोड यांच्याबाबत अनुकुल असल्याचे सांगितले जात आहे.

सध्या राठोड हे भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक आहेत. यंदा अमिरातीत होत असलेल्या आयसीसी टी-20 क्रिकेट विश्‍वकरंडक स्पर्धेनंतर शास्त्री यांच्यासह संपूर्ण सपोर्ट स्टाफचा कार्यकाळ संपत आहे.

Tags: Former Test cricketerravi shastrireplacedVikram Rathore

शिफारस केलेल्या बातम्या

रोहित आणि विराट
Top News

रोहित आणि विराटचं बिनसलंय? याबद्दल बोलताना रवी शास्त्रींनी दिले स्पष्ट उत्तर!

2 months ago
Ravi Shastri
Top News

रवी शास्त्रींची राहुल द्रविड यांच्यावर टीका; म्हणाले,”एवढ्या विश्रांतीची काय…”

3 months ago
Ravi Shastri
Top News

“इंग्लंडविरुद्ध सेमीफायनलमध्ये कार्तिकला न खेळवता पंतलाच खेळवा”, रवी शास्त्रींचा सल्ला!

3 months ago
मांकडिंग
क्रीडा

मांकडिंग पद्धतीने एखाद्या गोलंदाजाने फलंदाजाला बाद केले तर त्यात गैर काहीच नाही – रवी शास्त्री

4 months ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

तीन वेळा विजयी झालेल्या 71 खासदारांच्या संपत्तीत मोठी वाढ; संख्या पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल!

बाळासाहेब राऊत यांना डॉक्टरेट पदवी

म्हाडाच्या घरासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

VIDEO ! बिल गेट्स यांनी स्वतः कुकिंग करत बनवला भारतीय पदार्थ; PM मोदींनी कौतुक करत दिला ‘हा’ सल्ला

मसूरचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ देवाच्या आकर्षक मूर्ती; आजपासून यात्रेला सुरुवात

कसब्यातून हेमंत रासने यांना उमेदवारी मिळाल्यामुळे शैलेश टिळक नाराज; मनातील खंत व्यक्त केली….

‘करा रक्तदान ठेवा माणुसकीचे भान’! दैनिक प्रभात आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

“…ही काश्मिरी पंडितांसोबतची क्रूरता, हे मोदी सरकारचं निर्दयी पाऊल ”; राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

शुभांगी पाटील यांच्या ‘त्या’ विधानावरून सोशल मीडियावर राजकीय वातावरण तापले

ठरलं तर…! पुण्यातील पोटनिवडणुकांसाठी भाजपकडून कसब्यातून हेमंत रासने, तर चिंचवडमधून अश्विनी जगताप यांना उमेदवारी

Most Popular Today

Tags: Former Test cricketerravi shastrireplacedVikram Rathore

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!