Monday, May 19, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

MI vs LSG : बिश्नोईने खणखणीत षटकार ठोकताच बुमराहने लावला डोक्याला हात, VIDEO होतोय व्हायरल

by प्रभात वृत्तसेवा
April 28, 2025 | 6:26 pm
Ravi Bishnoi Stuns Jasprit Bumrah with a Six in IPL 2025

बुमराहला धक्का! बिश्नोईच्या षटकाराने लखनौच्या डगआउटमध्ये उत्साह

Ravi Bishnoi six hit to Jasprit Bumrah in MI vs LSG match : आयपीएल २०२५ मध्ये रविवारी रात्री लखनौ सुपर जायंट्सला मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात सहावा पराभव पत्करावा लागला. या सामन्यात मुंबईने २१६ धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र प्रत्युत्तरात लखनौचा संघ १६१ धावांवर गारद झाला. या सामन्यानंतर मुंबईच्या विजयपेक्षा लखनौच्या रवी बिश्नोईची चर्चा जास्त होती. कारण या सामन्यादरम्यान त्याने चक्क जसप्रीत बुमराहला षटकार मारण्याचा पराक्रम केला. ज्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

रवी बिश्नोईने बुमराहला मारला  ७६ मीटर लांब षटकार –

होय! तुम्ही बरोबर ऐकलं, लेग स्पिनने फलंदाजांना कसे हादरवायचे हे जाणणारा सडपातळ रवी बिश्नोईने बुमराहला षटकार मारला. त्याने १८ व्या षटकात गोलंदाजी करायला आलेल्या जसप्रीत बुमराहच्या शेवटच्या चेंडूवर ७६ मीटर लांब षटकार मारला. विशेष म्हणजे या षटकानंतर त्याने असं सेलिब्रेशन केलं की जणू त्यांने आपल्या संघाला सामनाच जिंकून दिला. कारण जसप्रीत बुमराहची गणना जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांमध्ये केली जाते. ज्याचा सामना करताना मोठमोठ्या फलंदाजांना घाम फुटतो. त्याच बुमराहला रवी बिश्नोईने षटकार मारण्याचा पराक्रम केला.

The celebrations from Ravi Bishnoi after hitting Jasprit Bumrah for a six. 😭😭😭 pic.twitter.com/EvpfXWKawK

— Dilshad Ansari (@DilshadAns93044) April 27, 2025


जसप्रीत बुमराहने लावला डोक्याला हात –

Reaction of Ravi Bishnoi after hitting six to Bumrah. 😂👌🏼 pic.twitter.com/NflEISskNK

— Vishal. (@SPORTYVISHAL) April 27, 2025


जसप्रीत बुमराहने लेंथ बॉल टाकला होता, ज्यावर रवी बिश्नोईने लोफ्टेड शॉट मारून चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवला. बुमराहविरुद्ध षटकार मारल्यानंतर केवळ बिश्नोई आनंदी नव्हता, तर संपूर्ण लखनौ सुपर जायंट्सच्या डगआउटमध्ये आनंदाचे वातावरण होते. ज्यापैकी झहीर खान आणि ऋषभ पंत हसताना दिसले. विशेष म्हणजे हा षटकार पाहून जसप्रीत बुमराह देखील चकीत झाला आणि त्याने डोक्यालाच हात लावला. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हेही वाचा – DC vs RCB : विराटने घेतला बदला! दिल्लीत कांतारा सेलिब्रेशन करत राहुलला डिवचलं, पाहा VIDEO

या सामन्याबद्दल बोलायचे तर, मुंबईने प्रथम फलंदाजी करत २१५ धावा केल्या आणि नंतर २० षटकांत एलएसजीला १६१ धावांवर गुंडाळून आपल्या धावसंख्येचा यशस्वी बचाव केला. एमआयकडून जसप्रीत बुमराहने चार षटकांत २२ धावा देत चार विकेट्स घेतल्या आणि ट्रेंट बोल्टने एलएसजीच्या तीन फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले. त्याआधी सूर्यकुमार यादव आणि रायन रॅकेलटन यांनी अर्धशतके झळकावली होती.

Join our WhatsApp Channel
Tags: IPL 2025jasprit bumrahMI vs LSGRavi Bishnoiआयपीएल 2025एमआय विरुद्ध एलएसजीजसप्रीत बुमराहरवी बिश्नोई
SendShareTweetShare

Related Posts

Sai Sudarshan, Shubman Gill's Record Partnership Powers Gujarat Titans to Historic 10-Wicket Win Over Delhi Capitals
latest-news

DC vs GT : साई सुदर्शनच्या शतकाच्या जोरावर गुजरातचा ऐतिहासिक विजय! आरसीबी-पंजाबसह प्लेऑफमध्ये दिमाखात एन्ट्री

May 18, 2025 | 11:20 pm
KL Rahul Breaks Virat Kohli's Record for Fastest 8000 T20 Runs
latest-news

DC vs GT : केएल राहुलने विराटचा विक्रम मोडत रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच भारतीय

May 18, 2025 | 10:27 pm
Unexploded Artillery Shells Destroyed
Top News

Unexploded Artillery Shells Destroyed : पूॅंचमध्ये स्फोट न झालेले 42 तोफगोळे नष्ट

May 18, 2025 | 10:23 pm
Baramati News : काटेवाडीतून सुप्रिया सुळेंनी प्रचाराचा नारळ फोडला…
latest-news

राज्‍यातील 7 खासदार ठरले संसदरत्न ! सुप्रिया सुळेंसह ‘हे’ खासदार संसदरत्न पुरस्काराचे मानकरी

May 18, 2025 | 10:21 pm
Sanjay Raut
Top News

Sanjay Raut : सर्वपक्षीय शिष्टमंडळांवर बहिष्कार टाकावा; संजय राऊतांचे इंडिया आघाडीतील घटक पक्षांना आवाहन

May 18, 2025 | 9:56 pm
Asaduddin Owaisi
Top News

Asaduddin Owaisi : पाक पुरस्कृत दहशतवादात भारतीयांचे बळी; असदुद्दीन ओवैसी यांचा जोरदार हल्‍लाबोल

May 18, 2025 | 9:44 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

DC vs GT : साई सुदर्शनच्या शतकाच्या जोरावर गुजरातचा ऐतिहासिक विजय! आरसीबी-पंजाबसह प्लेऑफमध्ये दिमाखात एन्ट्री

पाकिस्तानचे उपपंतप्रधान जाणार चीनच्या दौऱ्यावर

DC vs GT : केएल राहुलने विराटचा विक्रम मोडत रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच भारतीय

Unexploded Artillery Shells Destroyed : पूॅंचमध्ये स्फोट न झालेले 42 तोफगोळे नष्ट

राज्‍यातील 7 खासदार ठरले संसदरत्न ! सुप्रिया सुळेंसह ‘हे’ खासदार संसदरत्न पुरस्काराचे मानकरी

Sanjay Raut : सर्वपक्षीय शिष्टमंडळांवर बहिष्कार टाकावा; संजय राऊतांचे इंडिया आघाडीतील घटक पक्षांना आवाहन

Asaduddin Owaisi : पाक पुरस्कृत दहशतवादात भारतीयांचे बळी; असदुद्दीन ओवैसी यांचा जोरदार हल्‍लाबोल

Volodymyr Zelenskyy : झेलेन्स्की यांनी घेतली युरोपातल्या नेत्यांची भेट

DC vs GT : केएल राहुलने झळकावलं ऐतिहासिक शतक! IPL इतिहासात ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू

पाकिस्तानात मारला गेला तोयबाचा दहशतवादी; अज्ञात बंदूकधाऱ्यांकडून हत्या

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!