Tuesday, July 8, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

“42 कोटींची मालमत्ता…18 लाखांचं पशूधन तर पत्नीकडे…” ; रावसाहेब दानवे यांची नेमकी संपत्ती किती ? वाचा

Raosaheb Danve property ।

by प्रभात वृत्तसेवा
April 24, 2024 | 1:00 pm
in Top News, महाराष्ट्र
Raosaheb Danve property ।

Raosaheb Danve property ।

Raosaheb Danve property । जालना लोकसभा मतदारसंघातून सहाव्यांदा निवडणूक लढवत असलेल्या रावसाहेब दानवे यांच्या  स्थावर आणि जंगम अशा मालमत्तेची माहिती समोर आलीय. दानवे कुटुंबाकडे एकूण 42 कोटी मालमत्ता 59 लक्ष 82 हजार रुपयांची संपत्ती आहे. दानवे यांच्या उत्पनात गेल्या पाच वर्षांत 26 लाख 52 हजार रूपयांची वाढ झाली. त्यांच्या पत्नी निर्मला दानवेंच्या उत्पनात 6 लाख,24 हजार रूपयांची वाढ झाली.  दानवे यांनी निवडणूक आयोगास दिलेल्या शपथपत्रात हे सर्व नमूद केलंय.

शपथपत्रात नमूद केल्याप्रमाणे रावसाहेब दानवे यांच्याकडे सध्या 24 कोटी 37 लाख रूपयांची स्थावर मालमत्ता आहे. 4 कोटी 51 लाख रूपयांची जंगम मालमत्ता आहे.  4 कोटी 2 लाखांचे कर्ज दानवेंना आहे त्यांच्या पत्नी निर्मला दानवे यांच्या नावे 12 कोटी 83 लाख 38 हजार रूपयांची स्थावर आणि 88 लाख 44 हजार रूपयांची जंगम मालमत्ता असून त्यांना 3 कोटी 46 लाख 33 हजार रूपयांचे कर्ज आहे. दानवे यांना वारसाहक्काने 93 लाख रूपयांची मालमत्ता मिळालेली असून निर्मला दानवेंना 3 कोटी 88 लाख 36 हजार रूपयांची मालमत्ता वारसा हक्काने मिळालेली आहे.

जिजामाता गृहनिर्माण संस्था, मुंबई यात 2 लाख 50 हजार रूपयांचे शेअर यासह रामेश्वर साखर कारखाना,सिध्देश्वर साखर कारखाना आणि स्थानिक सहकारी संस्थेत दानवे यांचे शेअर आहेत. रावसाहेब दानवेंच्या पोस्टात 6 कोटी 44 लाख विविध बँक आणि सहकारी पतसंस्थेत 2 कोटी 46 लाख 36 हजार रूपयांच्या ठेवी आहेत त्यांच्याजवळ 5 तोळे सोने आणि 4 किलो 700 ग्रॅम चांदी आहे निर्मला दानवेंजवळ 45 तोळे सोने आणि 2 किलो 700 ग्रॅम चांदी आहे. 18 लाख 24 हजार रूपयांचे पशूधन दानवेंजवळ आहे.

जालना लोकसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्याकडे सुमारे 28 कोटी 88 लाख रुपयांची तर त्यांच्या पत्नी निर्मला दानवे यांच्याकडे 13 कोटी 71 लाख रुपये अशी एकूण दानवे दाम्पत्याकडे सुमारे 42 कोटी 60 लाख 30 हजार 652.15 रूपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे. निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या शपथपत्रात ही माहिती देण्यात आली आहे. शेती, खासदार पदाचे वेतन, भाडे हे त्यांच्या उत्पन्नाचे स्त्रोत आहेत.

दानवे यांच्याकडे शेतजमीन Raosaheb Danve property ।
दानवे आणि त्यांच्या पत्नींच्या नावे जवखेडा बु.आणि खु.,भोकरदन,राजूर,नळणी,जालना,जळगाव सपकाळ, विझोरा, धावडा, पद्मावती, तपोवन या ठिकाणी सुमारे 70 एकर शेतजमीन आहे निर्मला दानवेंच्या नावे जवखेडा, कोठा दाभाडी आणि सिल्लोड येथे 25 एकर शेतजमीन आहे.   यासह भोकरदन,राजूर,जाफराबाद,जालना व जवखेडा येथे घर आणि माहोरा जळगाव सपकाळ,उरसोनी ता.भिवंडी जि.ठाणे ,भोकरदन आणि जालन्यात व्यवसायिक मालमत्ता आहेत.

सोनं-चांदीत वाढ नाही
2019 रावसाहेब च्या शपथपत्रानुसार यांच्याकडे 4 किलो 700 ग्राम चांदी आणि 5 तोळे सोने होते. तर निर्मला दानवे यांच्याकडे 45 तोळे सोने आणि 2 किलो 700 ग्राम चांदी होती. तर 2024 च्या शपथपत्रात सोनं-चांदीच्या दागिन्यांमध्ये किंचितही वाढ झालेली दिसून येत नाही.

दानवेंकडे कार नाही Raosaheb Danve property ।
दानवेंच्या आणि त्यांच्या पत्नींच्या नावावर एकही कार, गाडी नाही.मात्र रावसाहेब दानवे यांच्याकडे 18 लाख 24 हजार रूपयांचे पशूधन असल्याचे त्यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या शपतपत्रात नमूद केलं आहे

दानवेंवर सात कोटींचं कर्ज
2019 मध्ये रावसाहेब दानवे यांच्याकडे एक रूपयांचेही कर्ज नव्हते. परंतु, 2914 च्या शपथपत्रानुसार 4 कोटी 2 लाख 44 हजार 81 रूपयांचे कर्ज आहे. तर निर्मला दानवे यांच्याकडे 2019 मध्ये असलेले 24 लाख रुपयांचे कर्ज 2014 मध्ये 3 कोटी 46 लाख 33 हजार 237 रूपयांवर गेले आहे. दानवे दाम्पत्यांकडे एकूण कर्ज 7 कोटी 48 लाख 77 हजार ३१८ रूपयांवर गेल्याचे शपथपत्रात नमूद आहे.

Join our WhatsApp Channel
Tags: jalnalok sabha electionLok Sabha Election 2024MAHARASHTRANet Worth PropertypoliticsRaosaheb Danve property ।ravsaheb danve
SendShareTweetShare

Related Posts

Supreme-Court
Top News

Supreme Court : मतदारयाद्यांची पडताळणी प्रत्येक निवडणुकीआधी व्हावी; सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

July 8, 2025 | 7:53 pm
अमेरिकेला भेट देऊ शकतात का? पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांच्यात ३५ मिनिटे चर्चा, काय घडलं? पाहा…
latest-news

भारतासोबतचा करार लवकरच ! डोनाल्ड ट्रम्प यांचे महत्वाचे संकेत 

July 8, 2025 | 7:50 pm
Suresh Dhas : “सत्ता, स्पीड अन् सावधगिरीचा अभाव..! आमदार सुरेश धसांच्या पुत्राने घेतला एकाचा जीव; ‘त्या’ रात्री काय घडलं?
latest-news

Suresh Dhas : “सत्ता, स्पीड अन् सावधगिरीचा अभाव..! आमदार सुरेश धसांच्या पुत्राने घेतला एकाचा जीव; ‘त्या’ रात्री काय घडलं?

July 8, 2025 | 7:31 pm
Avinash Jamwal
Top News

Avinash Jamwal : अविनाश जम्वालचा जागतिक बॉक्सिंग कपमध्ये दमदार पंच: रौप्यपदकासह भारताचे उंचावलं नाव

July 8, 2025 | 7:10 pm
nepal-china : नेपाळमध्ये पुरामुळे ‘नेपाळ-चीन’ मैत्री पूल गेला वाहून
latest-news

nepal-china : नेपाळमध्ये पुरामुळे ‘नेपाळ-चीन’ मैत्री पूल गेला वाहून

July 8, 2025 | 6:59 pm
खाकीला काळीमा..! पुण्यात पोलिसांकडून महिलेची फसवणूक, ७३ तोळे सोने अन् १७ लाखांची लूट
latest-news

खाकीला काळीमा..! पुण्यात पोलिसांकडून महिलेची फसवणूक, ७३ तोळे सोने अन् १७ लाखांची लूट

July 8, 2025 | 6:55 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

Supreme Court : मतदारयाद्यांची पडताळणी प्रत्येक निवडणुकीआधी व्हावी; सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

भारतासोबतचा करार लवकरच ! डोनाल्ड ट्रम्प यांचे महत्वाचे संकेत 

Suresh Dhas : “सत्ता, स्पीड अन् सावधगिरीचा अभाव..! आमदार सुरेश धसांच्या पुत्राने घेतला एकाचा जीव; ‘त्या’ रात्री काय घडलं?

Avinash Jamwal : अविनाश जम्वालचा जागतिक बॉक्सिंग कपमध्ये दमदार पंच: रौप्यपदकासह भारताचे उंचावलं नाव

nepal-china : नेपाळमध्ये पुरामुळे ‘नेपाळ-चीन’ मैत्री पूल गेला वाहून

खाकीला काळीमा..! पुण्यात पोलिसांकडून महिलेची फसवणूक, ७३ तोळे सोने अन् १७ लाखांची लूट

मराठीतील पत्रांना मराठीतूनच उत्तर देणार; केंद्रीय गृहमंत्रालयाचा मोठा निर्णय

Gulab devi : योगी सरकारच्या मंत्री ‘गुलाब देवी’ यांच्या गाडीला अपघात, मुलगा थोडक्यात बचावला…

India Vs England Test : थोरल्याला ‘जे’ जमलं नाही ‘ते’ धाकट्यानं केलं; 3 सामन्यात 3 सेंच्युरी ठोकून इंग्लडला दाखवलं आस्मान

Bharat Bandh | भारत बंद.. ! उद्या २५ कोटी कामगार आंदोलनात उतरणार; नेमकं कारण काय? वाचा सविस्तर…

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!