#RanjiTrophy2024 #MUMvTN #SF2 : मुंबईच्या भेदक गोलंदाजीपुढे तामिळनाडु भुईसपाट…

Ranji Trophy 2024 Semi-Final 2 ( #MUMvTN ) : – मुंबई येथील बांद्रा-कुर्ला काॅंप्लेक्समधील शरद पवार स्टेडियमवर आज सुरु झालेल्या रणजी करंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पहिल्या दिवशी मुंबईचा वरचष्मा राहिला. मुंबईच्या आक्रमक गोलंदाजीपुढे तामिळनाडुच्या एकाही फलंदाजाला टिकून खेळता न आल्याने त्यांचा डाव १४६ धावांत संपुष्टात आला. दिवस अखेरीस मुंबईने १७ षटकांत २ बाद ४५ … Continue reading #RanjiTrophy2024 #MUMvTN #SF2 : मुंबईच्या भेदक गोलंदाजीपुढे तामिळनाडु भुईसपाट…