Ranji Trophy #MAHvSAU : घरच्या मैदानावर महाराष्ट्राचा पराभव, सौराष्ट्रचा ४८ धावांनी निर्णायक विजय…

सोलापुर  – रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत यजमान महाराष्ट्र संघाला घरच्याच मैदानावर सौराष्ट्रकडून ४८ धावांनी पराभव पत्करावा लागला. या सामन्यात सौराष्ट्रचा धर्मेंद्रसिंह जडेजाने फलंदाजी व गोलंदाजीत चमकदार कामगिरी केल्यामुळे त्याला सामनावीर घोषित करण्यात आले. विजयासाठी २०८ धावांचा पाठलाग करताना महाराष्ट्राचा दुसरा डाव १६४ धावांवर संपूष्टात आला. Saurashtra Won by 48 Run(s) #MAHvSAU #RanjiTrophy #Elite Scorecard:https://t.co/TAGciqR3NK — … Continue reading Ranji Trophy #MAHvSAU : घरच्या मैदानावर महाराष्ट्राचा पराभव, सौराष्ट्रचा ४८ धावांनी निर्णायक विजय…