#RanjiTrophy । महाराष्ट्राचा दिल्लीवर दणदणीत विजय; स्पर्धेत विजयी सलामी

पुणे – रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्राने बलाढ्य दिल्ली संघाचा 9 गडी राखून सहज पराभव केला. या विजयाच्या जोरावर त्यांनी स्पर्धेत विजयी सलामी दिली आहे. या सामन्यात महाराष्ट्राने दिल्लीचा पहिला डाव 191 धावांवर संपवला होता व आपल्या पहिल्या डावात 324 धावा करत मोठी आघाडी घेतली होती. त्यानंतर दिल्लीनेही दुसऱ्या डावात जिद्दी फलंदाजी करत कडवी लढत … Continue reading #RanjiTrophy । महाराष्ट्राचा दिल्लीवर दणदणीत विजय; स्पर्धेत विजयी सलामी