Ranji Trophy 2024 : तन्मय अग्रवालची मॅरेथॉन इनिंग संपली, एकाच डावात मोडले अनेक विश्वविक्रम…

Tanmay Agarwal In Ranji Trophy 2024 : हैदराबादचा सलामीवीर तन्मय अग्रवालचा मॅरेथॉन डाव 366 धावांवर संपुष्टात आला. प्रथम श्रेणी क्रिकेटच्या एका डावात सर्वाधिक धावा करणारा तो तिसरा भारतीय ठरला. बीबी निंबाळकर (443*) आणि पृथ्वी शॉ (379) यांनी भारतासाठी लाल चेंडू क्रिकेटमध्ये तन्मयपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. तन्मयचा डाव अरुणाचल प्रदेशचा गोलंदाज नबाम टेम्पोलने संपुष्टात आणला. … Continue reading Ranji Trophy 2024 : तन्मय अग्रवालची मॅरेथॉन इनिंग संपली, एकाच डावात मोडले अनेक विश्वविक्रम…