Ranji Trophy 2024 : हैदराबादच्या खेळाडूने रचला इतिहास.! 21 षटकार अन् 33 चौकारासह लगावले विक्रमी तिहेरी शतक, सर्वात मोठा विश्वविक्रम धोक्यात…

Tanmay Agarwal In Ranji Trophy 2024 : सध्या खेळल्या जात असलेल्या रणजी ट्रॉफीमध्ये अरुणाचल प्रदेशचा तन्मय अग्रवाल वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज ब्रायन लाराचा 501* धावांचा विक्रम मोडण्याच्या जवळ आला आहे. हैदराबाद विरुद्ध खेळल्या जात असलेल्या सामन्यात तन्मयने 160 चेंडूत 21 षटकारांच्या मदतीने 323* धावा केल्या आहेत. या खेळीमुळे तन्मय प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वात जलद त्रिशतक … Continue reading Ranji Trophy 2024 : हैदराबादच्या खेळाडूने रचला इतिहास.! 21 षटकार अन् 33 चौकारासह लगावले विक्रमी तिहेरी शतक, सर्वात मोठा विश्वविक्रम धोक्यात…