Ranji Trophy 2024 : उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक जाहीर, ‘या’ 8 संघांमध्ये होणार चुरशीची स्पर्धा…

Ranji Trophy 2024 Quarter Final Fixtures :  रणजी करंडक 2024 #RanjiTrophy ही सर्वात प्रतिष्ठित देशांतर्गत स्पर्धा सध्या भारतात खेळवली जात आहे. यंदाच्या मोसमात ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. रणजी करंडक उपांत्यपूर्व फेरीसाठी 8 संघ निश्चित झाले आहेत. 5 जानेवारीपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत 38 संघांपैकी 30 संघ बाद झाले आहेत. आता अंतिम आठ … Continue reading Ranji Trophy 2024 : उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक जाहीर, ‘या’ 8 संघांमध्ये होणार चुरशीची स्पर्धा…