Ranji Trophy 2024 (Quarter-final) : सर्फराजचा भाऊ मुशीरची चमकदार कामगिरी, पदार्पणाच्या सामन्यातच झळकावले धमाकेदार शतक…

Ranji Trophy 2024 Quarter-final Match, Musheer Khan Century : अलीकडेच सर्फराज खानने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत पदार्पण केले. सर्फराज खानने पदार्पणाच्या कसोटीच्या दोन्ही डावात पन्नास धावांचा टप्पा पार करून एक विशेष विक्रम केला. त्याच वेळी, आता सर्फराज खानचा भाऊ मुशीर खाननेही आपल्या भावाच्या पावलावर पाऊल ठेवत दमदार कामगिरी केली आहे. वास्तविक, मुशीर खानने रणजी ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व … Continue reading Ranji Trophy 2024 (Quarter-final) : सर्फराजचा भाऊ मुशीरची चमकदार कामगिरी, पदार्पणाच्या सामन्यातच झळकावले धमाकेदार शतक…