Ranji Trophy 2023-24 (Final) : रहाणे-अय्यर फायनलमध्येही ठरले फ्लॉप….

Mumbai vs Vidarbha (MUM vs VID) Ranji Trophy 2023-24 Final : रणजी ट्रॉफी 2023-24 चा अंतिम सामना मुंबई आणि विदर्भ यांच्यात खेळला जात आहे. विदर्भाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला त्यानंतर प्रथम फलंदाजी करताना मुंबईचा पहिला डाव 224 धावांवर गारद झाला. टीम इंडियात पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात असलेले अंजिक्य रहाणे आणि श्रेयस अय्यर पुन्हा … Continue reading Ranji Trophy 2023-24 (Final) : रहाणे-अय्यर फायनलमध्येही ठरले फ्लॉप….