Ranji Trophy 2023-24 : द्विशतकासह चेतेश्वर पुजाराने रचला इतिहास, सर डॉन ब्रॅडमनच्या यादीत झाला सामील…

Most Double Hundred In Ranji Trophy 2023-24 : चेतेश्वर पुजाराने रणजी ट्रॉफी 2023-24 मध्ये द्विशतक झळकावून आश्चर्यकारक कामगिरी केली. रणजी ट्रॉफीमध्ये सौराष्ट्रकडून खेळणाऱ्या पुजाराने झारखंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या सामन्यात 243* धावांची इनिंग खेळली. या द्विशतकासह पुजाराने एक खास विक्रम केला आहे. या द्विशतकासह, पुजारा प्रथम श्रेणीत सर्वाधिक द्विशतके झळकावणारा संयुक्त चौथा फलंदाज ठरला. दुहेरी शतकासह … Continue reading Ranji Trophy 2023-24 : द्विशतकासह चेतेश्वर पुजाराने रचला इतिहास, सर डॉन ब्रॅडमनच्या यादीत झाला सामील…