श्रद्धा झळकणार रणबीरसोबत

अभिनेत्री श्रद्धा कपूर लवकरच लव रंजन दिग्दर्शित आगामी चित्रपटात अभिनेता रणबीर कपूरची नायिका म्हणून झळकणार आहे. रणबीरसोबत काम करण्याची श्रद्धाची अनेक दिवसांपासूनची इच्छा होती.

 

View this post on Instagram

 

back

A post shared by Ranbir Kapoor (@ranbirkapoor) on

ती यानिमित्ताने पूर्ण होणार आहे. त्यामुळे श्रद्धा या चित्रपटाबाबत खूप एक्‍सायटेड आहे. या चित्रपटाचे शीर्षक काय असणार याबाबत काहीही ठरलेले नसले तरी त्याचे चित्रीकरण मार्च महिन्यात सुरु होणार आहे.

 

View this post on Instagram

 

How you look at time when she is late 😂

A post shared by Ranbir Kapoor (@ranbirkapoor) on

श्रद्धा सांगते, “लव रंजन यांनी बनवलेल्या “प्यार का पंचनामा’ आणि “सोनू के टीटू की स्वीटी’ हे दोन्हीही चित्रपट खूप आवडले. तसेच रणबीरसोबत ऑन स्क्रिन झळकण्याची माझी खूप दिवसांपासूनची इच्छा आहे. रणबीर हा आमच्या पिढीतील नायकांपैकी एक उत्तम अभिनेता आहे.

 

View this post on Instagram

 

☁️

A post shared by Shraddha (@shraddhakapoor) on

त्यामुळेच त्याच्यासोबत काम करण्याची संधी मी खूप दिवसांपासून शोधत होते. यापूर्वी मला तशा प्रकारची ऑफर कधी मिळाली नाही; पण आता लव रंजन यांनी ती संधी दिली आहे. त्यामुळे मी खूप खुश आहे.

 

View this post on Instagram

 

6,616 KM 🍂

A post shared by Shraddha (@shraddhakapoor) on

रणबीर आणि श्रद्धाच्या जोडीला प्रेक्षक कशा प्रकारे प्रतिसाद देतात आणि हा चित्रपट नेमके काय घेऊन येतो हे लवकरच समजेल.

 

View this post on Instagram

 

🏁

A post shared by Shraddha (@shraddhakapoor) on

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here