राम्या घेते साऊथच्या टॉप अभिनेत्रींपेक्षाही जास्त मानधन

मुंबई –  “बाहुबली’ आणि “बाहुबली 2′ या दोन्ही सिनेमांमध्ये बाहुबलीची आई शिवगामीचा रोल साकारणारी रम्या कृष्णनन या दोन सिनेमांमुळे खूप लोकप्रिय झाली आहे.

प्रभास, राणा दग्गुबत्ति आणि अनुष्का शेट्टी यांच्याबरोबर सत्यराज आणि राम्या कृष्णनन हे त्यांचे सहकलाकारही खूप लोकप्रिय झाले आहेत. ही राम्या कृष्णनन आपल्या आगामी सिनेमामध्ये आपल्या भूमिकांमुळे प्रेक्षकांच्या मनात वेगळेच स्थान निर्माण करते.

 

 

View this post on Instagram

 

Last night’s look! Styled by @sreemukhi.mekala Saree from @srfashionstudios Jewelry by @manjulajewellers

A post shared by Ramya Krishnan (@meramyakrishnan) on

दरम्यान, अभिनेत्री राम्या सिनेमासाठी इतर अभिनेत्रींपेक्षाही जास्त मानधन घेते. काही दिवसांपूर्वी आलेल्या एका  वृत्तानुसार, राम्याने तेलुगू सिनेमा ‘सैलाजा रेड्डी अल्लुदु’मध्ये काम करण्यासाठी एका दिवसाच्या शूटींगसाठी ६ लाख रूपये मानधन घेतलं होतं.

 

 

View this post on Instagram

 

Finally on Insta! With lots of love 😊❤❤❤

A post shared by Ramya Krishnan (@meramyakrishnan) on

या सिनेमासाठी तिने २५ दिवसांच्या शूटींगचा करार केला होता. त्यानुसार तिने २५ दिवसांसाठी १.५० कोटी रूपये मानधन घेतलं होतं. राम्या घेत असलेलं हे मानधन साऊथच्या टॉप अभिनेत्रींपेक्षाही जास्त आहे.

 

View this post on Instagram

 

#blacksheepdigitalawards2020 styled by @amritha.ram @amrapalijewels

A post shared by Ramya Krishnan (@meramyakrishnan) on

सामान्यपणे साऊथ सिनेमांमधील टॉप अभिनेत्री तमन्ना भाटिया एका सिनेमासाठी ६५ लाख रूपये मानधन घेते. तर अभिनेत्री रकुल प्रीत सिंह एका सिनेमासाठी १ कोटी रूपये मानधन घेते.

Leave A Reply

Your email address will not be published.