#RamizRaja | भारताला धमकावणाऱ्या रमीझ राजाला डच्चू; PCBच्या नव्या अध्यक्षांच्या नावाची घोषणा

मुंबई – रमीझ राजा यांची अखेर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी नजम सेठी यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे. पाकिस्तानमध्ये नवीन सरकार स्थापन झाल्यापासून पीसीबी अध्यक्ष राजा यांना डच्चू दिला जाणार असल्याच्या बातम्या येत होत्या. त्याचबरोबर गेले काही दिवसांपासून रमीझ राजा हे त्यांच्या भारताबाबतच्या वक्तव्यामुळे चर्चेत राहिले. पुढील आशिया चषक … Continue reading #RamizRaja | भारताला धमकावणाऱ्या रमीझ राजाला डच्चू; PCBच्या नव्या अध्यक्षांच्या नावाची घोषणा