Dainik Prabhat
Thursday, March 23, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

“फेकलेल्या तुकड्यांवर जगणारे” म्हणणाऱ्या संजय राऊतांना रामदास कदमांचे प्रत्युत्तर; म्हणाले,“पवारांच्या तुकड्यांवर कोण जगतंय…”

by प्रभात वृत्तसेवा
March 19, 2023 | 1:02 pm
A A
“फेकलेल्या तुकड्यांवर जगणारे” म्हणणाऱ्या संजय राऊतांना रामदास कदमांचे प्रत्युत्तर; म्हणाले,“पवारांच्या तुकड्यांवर कोण जगतंय…”

मुंबई : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपा-शिवसेनेमधील (शिंदे गट) जागावाटपावरून केलेल्या वक्तव्यानंतरराज्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. त्यावर खासदार संजय राऊत यांनी “फेकलेल्या तुकड्यांवर जगणारे हे लोक आहेत” अशा शब्दात शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. यावर आता शिंदे गटाकडून सडेतोड प्रत्युत्तर मिळाले आहे.

शिवसेना आमदार (शिंदे गट)  रामदास कदम यांनी संजय राऊतांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. रामदास कदम यांनी, “आपणा सर्वांना माहिती आहे शरद पवारांच्या तुकड्यांवर कोण जगतंय, हे उभा देश ओळखतो. ज्याला कावीळ झालेली असते त्याला जग पिवळं दिसतं. म्हणूनच संजय राऊतांनी असं काहीतरी बोलणं हे हास्यास्पद आहे.”

रत्नागिरीमधल्या खेड येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या आयोजनासाठी रामदास कदम खेडमध्ये आले आहेत. यावेळी त्यांनी ही टीका केली. कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख (ठाकरे गट) आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. तसेच संजय राऊतांवर देखील हल्लाबोल केला.

रामदास कदम यांनी, “उद्धव ठाकरे यांची खेड येथे सभा झाली. त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले माझ्या हातात काही नाही, मी रिकाम्या हातांनी आलोय. परंतु मुख्यमंत्री असताना अडीच वर्षांच्या कार्यकाळात लोकांना देण्यासाठी त्यांच्या हातात पुष्कळ गोष्टी होत्या. परंतु त्यांनी त्या दिल्या नाहीत.” असे त्यांनी यावेळी म्हटले.

Tags: bjpharingMaharashtra newsramdas kadamsanjay rautseatsenaslamsStatement

शिफारस केलेल्या बातम्या

Poster War In Delhi : आता दिल्लीत ‘केजरीवाल हटाओ’चे पोस्टर्स; BJPचे प्रत्त्युत्तर चर्चेत
Top News

Poster War In Delhi : आता दिल्लीत ‘केजरीवाल हटाओ’चे पोस्टर्स; BJPचे प्रत्त्युत्तर चर्चेत

19 mins ago
फडणवीस-ठाकरेंनी एकत्र चालत जाणं नवे राजकीय संकेत आहेत का ? संजय राऊत म्हणतात.”ज्या पद्धतीचे राजकारण…”
Top News

फडणवीस-ठाकरेंनी एकत्र चालत जाणं नवे राजकीय संकेत आहेत का ? संजय राऊत म्हणतात.”ज्या पद्धतीचे राजकारण…”

3 hours ago
सावधान! राज्यात करोनाच्या नव्या तीन विषाणूंचा शिरकाव; आरोग्य यंत्रणा सतर्क, तज्ज्ञांकडून यंत्रणांना ‘हा’ इशारा
Top News

Maharashtra Corona : राज्यात पुन्हा करोना हातपाय पसरतोय; दीड हजारच्यापुढे सक्रिय रुग्णांची नोंद

10 hours ago
“या भूमीशी माझ्या पूर्वजांचे…” जम्मू काश्मीरमध्ये पोहचताच राहुल गांधींनी व्यक्त केल्या भावना
Top News

राहुल गांधींच्या माफीचा प्रश्‍नच नाही आणि जेपीसीवर तडजोड नाही ! सरकारच्या प्रस्तावावर कॉंग्रेसने स्पष्ट केली भूमिका

1 day ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

Poster War In Delhi : आता दिल्लीत ‘केजरीवाल हटाओ’चे पोस्टर्स; BJPचे प्रत्त्युत्तर चर्चेत

“अमितला राजकारणात आणू शकतो.. स्वीकारायचे की नाही..” राज ठाकरेंनी स्पष्टचं सांगितलं

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील पात्र लाभार्थींना लवकरच अनुदान

US : अमेरिकेत शालेय कर्मचाऱ्यांवर गोळीबार; हल्लेखोर आढळला मृतावस्थेत

Pakistan : सरकारला माझी हत्या करायची आहे; इम्रान खान यांचा खळबळजनक दावा

काय सांगता ! ब्रेक अपनंतर बॉयफ्रेंडला चक्क मिळाली आर्थिक नुकसानभरपाई…

Shivsena : शिंदेंचा ठाकरेंना आणखी एक धक्का, संसदीय नेतेपदावरुन संजय राऊतांना हटवलं, त्यांच्याऐवजी आता…

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामगिरीत खा. बारणे दुसऱ्या स्थानी

श्री सयाजीनाथ महाराज विद्यालयाच्या खेळाडूची भारतीय खोखो संघात निवड

अवघ्या सातव्या वर्षी सायकलवरून सलग 51 किलोमीटरचा प्रवास

Most Popular Today

Tags: bjpharingMaharashtra newsramdas kadamsanjay rautseatsenaslamsStatement

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!