Dainik Prabhat
Saturday, February 4, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

“मनसेला सोबत घेऊ नका, फायद्यापेक्षा नुकसानच अधिक होईल” – केंद्रीय मंत्र्याचा भाजपला सल्ला

by Prashant Shinde
September 2, 2022 | 4:30 pm
A A
BJP MNS alliance

मुंबई – मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत महाराष्ट्र भाजपच्या बड्या नेत्यांच्या गाठीभेटी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये भाजप व शिंदे गट एकत्र लढणार असल्याचं यापूर्वीच स्पष्ट करण्यात आलं आहे. मात्र भाजप – शिंदेंच्या या युतीत मनसेलाही स्थान मिळणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मनसेला सोबत घेण्यावरून आता भाजपचा मित्र पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) असहमती दर्शवली आहे. आरपीआयचे अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी, मनसेला सोबत घेण्याची आवश्यकता नसल्याची स्पष्ट भूमिका मांडली आहे.

मनसेची अजिबात आवश्यकता नाही ( BJP MNS alliance )

रामदास आठवले यांनी मनसेसोबत युतीच्या मुद्द्यावर भाष्य करताना, “माझं मत असं आहे की मनसेची काही आवश्यकता नाही. रिपब्लिकन पक्ष असताना मनसेची अजिबात आवश्यकता नाही. आता एकनाथ शिंदेंचा गट देखील आपल्या सोबत आलेला आहे. मागील वेळी शिवसेना आणि आम्ही स्वतंत्र लढलो होतो. भाजपी आणि आरपीआय एकत्र आणि शिवसेना वेगळी लढली होती. तरी देखील भाजपा आणि आरपीआयने जवळपास ८२ जागा निवडून आणल्या होत्या. त्यामुळे आता एकनाथ शिंदेंची शिवसेना आमच्या सोबत आलेली असल्याने, आम्हाला मुंबई महापालिका निवडणुकीची अजिबात चिंता नाही. मुंबई महापालिकेत स्पष्ट बहुमतापेक्षाही अधिक जागा आम्हाला मिळतील, अशी आम्हाला अपेक्षा आहे.” असं स्पष्टच सांगितलं.

राज ठाकरेंना सोबत घेतलं तर… ( BJP MNS alliance )

“राज ठाकरेंना सोबत घेतलं तर उत्तर भारतीयांची, दक्षिण भारतीय लोकांची मतं ही मतं आपल्याला मिळणार नाहीत. मनसेला सोबत घेतलं तर भाजपाला देशपातळीवर नुकसान होऊ शकतं. भाजपाला त्यांना सोबत घेणं परवडणार नाही. त्यांना आपल्या सोबत आणून फायदा होण्यापेक्षा नुकसान होण्याची जास्त शक्यता आहे. दलित समाज आता जो मोठ्याप्रमाणावर भाजपासोबत आहे, त्यांच्यामध्ये देखील गैरसमज होऊ शकतो.” असे मतही आठवले यांनी मांडले.

राज ठाकरेंना डिवचलं ( BJP MNS alliance )

“राज ठाकरे हे राज्यातील सक्रीय नेते आहेत, ते चांगलं भाषण करतात. त्यांच्या सभा देखील मोठ्या होतात, पण त्यांना मतं मिळत नाहीत. अशाप्रकारची परिस्थिती आहे. राज ठाकरेंना सोबत घ्यावं या मताचा मी अजिबात नाही. राज ठाकरेंची अजिबात आवश्यकता नाही.” असं म्हणत आठवले यांनी यावेळी राज ठाकरेंना टोला लगावला.

Tags: bjpBJP-MNS alliancemaharashtra politicsmnsramdas athavale

शिफारस केलेल्या बातम्या

तीन वेळा विजयी झालेल्या 71 खासदारांच्या संपत्तीत मोठी वाढ; संख्या पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल!
राष्ट्रीय

तीन वेळा विजयी झालेल्या 71 खासदारांच्या संपत्तीत मोठी वाढ; संख्या पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल!

1 hour ago
कसब्यातून हेमंत रासने यांना उमेदवारी मिळाल्यामुळे शैलेश टिळक नाराज; मनातील खंत व्यक्त केली….
latest-news

कसब्यातून हेमंत रासने यांना उमेदवारी मिळाल्यामुळे शैलेश टिळक नाराज; मनातील खंत व्यक्त केली….

3 hours ago
महाराष्ट्राचा राज्यपाल होण्याबाबत अमरिंदर सिंह यांचं सूचक विधान म्हणाले,”मला याबाबत…”
Top News

महाराष्ट्राचा राज्यपाल होण्याबाबत अमरिंदर सिंह यांचं सूचक विधान म्हणाले,”मला याबाबत…”

9 hours ago
भाजपच्या राज्य प्रवक्तेपदी नितीन दिनकर यांची नियुक्ती
अहमदनगर

भाजपच्या राज्य प्रवक्तेपदी नितीन दिनकर यांची नियुक्ती

20 hours ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

पिंपरी-चिंचवड पोलिसांचे ट्‌वीटर अकांउट पुन्हा सक्रिय : इतर समाज माध्यमांवर मात्र सायलेंट मोड

लग्न करून सासरी आल्यावर नववधुने पहिल्याच रात्री केली चोरी; दागिने, रोकड घेऊन लंपास

फसव्या स्किमने केला घात

परदेशी पाहुण्यांबाबत कमालीची उदासीनता

तीन वेळा विजयी झालेल्या 71 खासदारांच्या संपत्तीत मोठी वाढ; संख्या पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल!

बाळासाहेब राऊत यांना डॉक्टरेट पदवी

म्हाडाच्या घरासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

VIDEO ! बिल गेट्स यांनी स्वतः कुकिंग करत बनवला भारतीय पदार्थ; PM मोदींनी कौतुक करत दिला ‘हा’ सल्ला

मसूरचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ देवाच्या आकर्षक मूर्ती; आजपासून यात्रेला सुरुवात

कसब्यातून हेमंत रासने यांना उमेदवारी मिळाल्यामुळे शैलेश टिळक नाराज; मनातील खंत व्यक्त केली….

Most Popular Today

Tags: bjpBJP-MNS alliancemaharashtra politicsmnsramdas athavale

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!