Fact Check : अयोध्येत ‘विराट कोहलीला’ चाहत्यांनी घेरले, सेल्फीसाठी झाली जोरदार धक्काबुक्की! पहा अन् जाणून घ्या, व्हायरल व्हिडिओचे सत्य…

Fact Check, Virat Kohli in Ayodhya Viral Video : सोमवारी अयोध्येत राम लल्लाच्या अभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या भव्य सोहळ्यात देशातील अनेक दिग्गजांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे होते. या सोहळ्याची निमंत्रणे क्रिकेट जगतातील अनेक बड्या स्टार्सना पाठवण्यात आली होती. यामध्ये विराट कोहलीचाही समावेश होता. मात्र विराट अयोध्येला … Continue reading Fact Check : अयोध्येत ‘विराट कोहलीला’ चाहत्यांनी घेरले, सेल्फीसाठी झाली जोरदार धक्काबुक्की! पहा अन् जाणून घ्या, व्हायरल व्हिडिओचे सत्य…