रामकथा हे आमचे राष्ट्रीय चारित्र्य- उपमुख्यमंत्री फडणवीस

अमरावती : रामकथा हे आमचे राष्ट्रीय चारित्र्य व राष्ट्रीय संस्कार आहे. रामकथेत अवीट व अमिट गोडवा असून आम्हा सर्वांना सन्मार्ग दाखवणारी दाखविणारी ही कथा आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. बडनेरा येथील मैदानावर आयोजित माँ कनकेश्वरी देवी जनकल्याण ट्रस्टतर्फे आयोजित रामचरित मानस कथागंगा संमेलनाला उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी भेट देऊन रामायण ग्रंथ व … Continue reading रामकथा हे आमचे राष्ट्रीय चारित्र्य- उपमुख्यमंत्री फडणवीस