खासदार राम चंद्र पासवान यांना हृदयविकाराचा तीव्र झटका; प्रकृती नाजूक

नवी दिल्ली – लोक जनशक्ती पक्षाचे खासदार राम चंद्र पासवान यांना काल हृदयविकाराचा तीव्र झटका आला आहे. पासनवान यांना पुढील उपचारांसाठी दिल्लीतील आरएमएल रुग्णलयामध्ये दाखल करण्यात आले असून एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार पासवान यांची प्रकृती गंभीर आहे.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये बिहारमधील समसीतपूर लोकसभामतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला होता. ते राम विलास पासवान यांचे बंधू आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)