Tuesday, July 8, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

भारताकडून 12 अतिवेगवान तटरक्षक नौका व्हिएतनामला सूपूर्द – राजनाथ सिंह

by प्रभात वृत्तसेवा
June 9, 2022 | 6:16 pm
in राष्ट्रीय
भारताकडून 12 अतिवेगवान तटरक्षक नौका व्हिएतनामला सूपूर्द – राजनाथ सिंह

नवी दिल्ली –  संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरूवारी ( दि. 9 जून)  ‘हे फॉन्ग’ इथल्या ‘होंग हा’ जहाज बांधणी कारखान्याला दिलेल्या भेटीदरम्यान 12 अतिवेगवान तटरक्षक नौका व्हिएतनामला सूपूर्द केल्या. भारताने व्हिएतनामला दिलेल्या 10 कोटी अमेरीकी डॉलर्स कर्जसहाय्या अंतर्गत या बोटी बांधण्यात आल्या आहेत. यातल्या सुरुवातीच्या पाच नौका भारतातील लार्सन अँड टुब्रो जहाज बांधणी कारखान्यात बांधल्या असून इतर सात नौका ‘हाँग हा’ जहाज बांधणी कारखान्यात बांधण्यात आल्या. तटरक्षक नौकांच्या सुपूर्द सोहळ्यात भारत आणि व्हिएतनामचे वरिष्ठ नागरी आणि लष्करी अधिकारी उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड’चे झळाळते उदाहरण म्हणून या प्रकल्पाचे वर्णन संरक्षण मंत्र्यांनी आपल्या भाषणात केले. कोविड-19 महामारीमुळे आव्हाने असतानाही प्रकल्पाची यशस्वी पूर्णता हे भारतीय संरक्षण उत्पादन क्षेत्र तसेच हाँग हा, जहाज बांधणी कारखान्याच्या वचनबद्धतेचे आणि व्यावसायिक उत्कृष्टतेचे प्रमाण आहे असे ते म्हणाले. हा प्रकल्प भविष्यात भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील अनेक सहकार्यात्मक संरक्षण प्रकल्पांची नांदी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

वृद्धींगत सहकार्याद्वारे भारताच्या संरक्षण औद्योगिक परिवर्तनाचा एक भाग होण्यासाठी संरक्षण मंत्र्यांनी व्हिएतनामला आमंत्रित केले. पंतप्रधानांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ उद्दीष्टाअंतर्गत भारतीय संरक्षण उद्योगाने आपल्या क्षमतांमध्ये लक्षणीय वाढ केली आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. भारताला संरक्षण उत्पादन केंद्र बनवण्यासाठी देशांतर्गत उद्योग उभारणे हे उद्दिष्ट आहे, ते केवळ देशांतर्गत गरजाच नाही तर आंतरराष्ट्रीय गरजाही पूर्ण करेल यावर त्यांनी भर दिला.

संरक्षण मंत्री व्हिएतनामच्या तीन दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. हनोई इथे 08 जून 2022 रोजी भेटीच्या पहिल्या दिवशी, राजनाथ सिंह यांनी व्हिएतनामचे संरक्षण मंत्री जनरल फान व्हॅन गियांग यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. संरक्षण सहकार्य वाढवण्यासाठी उभयतांनी ‘भारत-व्हिएतनाम संरक्षण भागीदारी 2030 च्या दृष्टीने संयुक्त दृष्टी विधानावर’ स्वाक्षरी केली.

उभय देशांदरम्यान परस्पर फायदेशीर दळणवळण सहकार्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सामंजस्य करारावरही स्वाक्षरी करण्यात आली. व्हिएतनामचे राष्ट्रपती गुयेन झुआन फुक आणि पंतप्रधान फाम मिन्ह चिन्ह यांचीही संरक्षण मंत्र्यांनी भेट घेतली.

Join our WhatsApp Channel
Tags: 12 High Speed Guard Boatsconstructed underRaksha Mantri Shri Rajnath SinghVietnam
SendShareTweetShare

Related Posts

Mallikarjun Kharge
राष्ट्रीय

Mallikarjun Kharge : कॉंग्रेस आणि खर्गेंनी माफी मागावी; आजी- माजी राष्ट्रपतींचा अपमान केल्याचा भाजपकडून आरोप

July 8, 2025 | 9:15 pm
मला राजकारणच नको.! ‘तुंबलेले गटार, खराब रस्ते…’; जनतेच्या समस्या ऐकून कंगना वैतागली
latest-news

मला राजकारणच नको.! ‘तुंबलेले गटार, खराब रस्ते…’; जनतेच्या समस्या ऐकून कंगना वैतागली

July 8, 2025 | 9:06 pm
Supreme-Court
Top News

Supreme Court : मतदारयाद्यांची पडताळणी प्रत्येक निवडणुकीआधी व्हावी; सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

July 8, 2025 | 7:53 pm
nepal-china : नेपाळमध्ये पुरामुळे ‘नेपाळ-चीन’ मैत्री पूल गेला वाहून
latest-news

nepal-china : नेपाळमध्ये पुरामुळे ‘नेपाळ-चीन’ मैत्री पूल गेला वाहून

July 8, 2025 | 6:59 pm
मराठीतील पत्रांना मराठीतूनच उत्तर देणार; केंद्रीय गृहमंत्रालयाचा मोठा निर्णय
Top News

मराठीतील पत्रांना मराठीतूनच उत्तर देणार; केंद्रीय गृहमंत्रालयाचा मोठा निर्णय

July 8, 2025 | 6:49 pm
Gulab devi : योगी सरकारच्या मंत्री ‘गुलाब देवी’ यांच्या गाडीला अपघात, मुलगा थोडक्यात बचावला…
latest-news

Gulab devi : योगी सरकारच्या मंत्री ‘गुलाब देवी’ यांच्या गाडीला अपघात, मुलगा थोडक्यात बचावला…

July 8, 2025 | 6:36 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

FASTag : फास्टॅगमधून टोल कलेक्शन वाढले; पहिल्या तिमाहीत 20,682 कोटींचे संकलन

बँका आणि आयटी क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची खरेदी तेजीत

मोठी बातमी..! ‘माझ्या परवानगीशिवाय मीडियाशी बोलू नका’; राज ठाकरेंचा मनसे नेत्यांना कडक आदेश

Titan Company Share : टायटन कंपनीचा शेअर कोसळला

Narendra Modi : पंतप्रधान मोदींच्या ब्राझीलमधील अधिकृत दौऱ्याला प्रारंभ; अध्यक्ष लुला यांच्याशी होणार द्विपक्षीय चर्चा

राज्यातील ‘या’ पुलाचे नाव आता ‘सिंदूर’.! १० जुलैला ऐतिहासिक लोकार्पण

SA Vs ZIM : दक्षिण आफ्रिकेचा मोठा विजय ! ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिजनंतर ‘ही’ कामगिरी करणारा ठरला तिसरा संघ

Atul Save : दूध महासंघातील गैरव्यवहाराचा सीबीआय तपास सुरु; दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांची माहिती

Texas floods : टेक्सासमधील पुरातील बळींची संख्या १०० च्या पुढे

समता प्रतिष्ठानच्या वतीने विद्यार्थ्यांना वही-पेन वाटप; शाळेला विकासाचे आश्वासन

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!