हातकणंगले मतदारसंघात राजू शेट्टी पिछाडीवर 

कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या फेरीची मतमोजणी सुरू आहे. यामध्ये खासदार राजू शेट्टी हे पिछाडीवर असून शिवसेना उमेदवार धैयशील माने आघाडीवर आहेत. 5,055 मतांनी राजू शेट्टी पिछाडीवर आहेत. धैयशील माने यांना 9263 मते मिळाली आहेत. तर राजू शेट्टी यांना 4837 मते मिळाली आहेत.

दरम्यान, शिवसेनेचे संजय मंडलिक यांनाही मोठी आघाडी घेतली आहे. तिसऱ्या फेरीअखेर 45 हजार 423 मते संजय मंडलिक यांना मिळाली आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.