राजकुमाराने खरेदी केली नवी बाईक

मुंबई – राजकुमार रावने बॉलिवूडमध्ये टॉपच्या कलाकारांबरोबर काम करून स्वतःची योग्यता सिद्ध केली आहे. त्याने स्वतःची योग्यता सिद्ध करण्यासाठी नेहमीच हटके रोल निवडला आहे. “स्त्री’मध्ये त्याच्या रोलला प्रेक्षकांकडून चांगली पसंती मिळाली होती. यातच राजकुमाराने नवी बाईक खरेदी केली आहे.

 

View this post on Instagram

 

#JudgeMentalHaiKya Promotions. Styling @thetyagiakshay @style.cell @dior Make up: @nitin.ntd Hair: @vijay.p.raskar

A post shared by Raj Kummar Rao (@rajkummar_rao) on


दरम्यान, राजकुमारनं नुकतीच हार्ले डेविडसन फॅट बॉब बाइक खरेदी केली आहे. ज्या बाइकची शोरुमची किंमत 14.69 लाख रुपये आहे. ही बाइक 2017 मध्ये लॉन्च करण्यात आली होती.


याविषयी हार्ले डेव्हिजडसन यांनी ट्विट केलं. त्यांनी लिहिलं, ‘अभिनेता राजकुमार राव याचं स्वागत आहे. आम्ही आशा करतो की, तु ही बाइक राइड नक्कीच एंजॉय करशील.’

Leave A Reply

Your email address will not be published.