स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप यांची बदली

पुणे: स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप यांची बदली. त्यांचा पदभार महापालिकेच्या प्रभारी अधिकारी रुबल अग्रवाल यांना दिला आहे. जगताप यांची दि. २९ जून २०१७ रोजी प्रतिनियुक्तीने पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली होती.

आज त्यांना कार्यमुक्त करण्यात आले असून त्यांना त्यांच्या पदाचा कार्यभार श्रीमती रूबल अगरवाल (अप्पर आयुक्त, पुणे महानगरपालिका,पुणे) यांना देण्यास सांगितले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.