Dainik Prabhat
Thursday, August 18, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home latest-news

राजस्थानची अनपेक्षित घसरगुंडी; गुजरातसमोर विजयासाठी 131 धावांचे लक्ष्य

by प्रभात वृत्तसेवा
May 29, 2022 | 10:13 pm
A A
राजस्थानची अनपेक्षित घसरगुंडी; गुजरातसमोर विजयासाठी 131 धावांचे लक्ष्य

अहमदाबाद – आयपीएल स्पर्धेच्या यंदाच्या मोसमात सातत्यपूर्ण कामगिरी केलेल्या जोस बटलरची विकेट पडली आणि राजस्थान रॉयल्सच्या डावाची घसरगुंडी उडाली. गुजरातचा कर्णधार हार्दीक पंड्यासह अन्य गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यासमोर राजस्थानचा डाव 20 षटकांत 9 बाद 130 अशा साधारण धावसंख्येवर रोखला गेला.

देशातील सर्वात जास्त प्रेक्षकक्षमता असलेल्या या मैदानावर तब्बल 1 लाख 32 हजार प्रेक्षक उपस्थित होते. मात्र, स्पर्धेत सातत्याने धावा करणारे राजस्थानचे फलंदाज शरणागती पत्कराता दिसले. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन याने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय साफ चुकीचा ठरला.

खरेतर त्यांच्या डावाची सुरुवात बटलर व यशस्वी जयस्वालने थाटात केली होती. मात्र, जयस्वाल 16 चेंडूत 2 चौकार व 1 षटकार यांच्या मदतीने 22 धावांवर परतला. तसेच यंदाच्या स्पर्धेत चार शतके व चार अर्धशतके फटकावताना 800 पेक्षा जास्त धावा करणारा पर्पलकॅचा मानकरी बटलर या सामन्यात मोठी खेळी करु शकला नाही व इथेच राजस्थानच्या डावाला खिंडार पडले.

बटलर 39 धावा करुन बाद झाला. त्याने या खेळीत 35 चेंडूत 5 चौकार फटकावले. तो बाद झाल्यावर मात्र, रियान पराग 15, कर्णधार सॅमसन 14, शेमरन हेटमायर व ट्रेन्ट बोल्ट प्रत्येकी 11 धावा करुन बाद झाले. गुजरातचा कर्णधार पंड्याने सर्वाधिक 3 गडी बाद केले. त्यातही त्याने यंदाच्या स्पर्धेत तुफान भरात असलेल्या बटलरला बाद करत संघाच्या मार्गातील सर्वात मोठा अडसर दूर केला. त्याला साथ देताना श्रीनीवासन साई किशोरने 2 गडी बाद केले. रशिद खान, यश दयाळ व महंमद शमी यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.

संक्षिप्त धावफलक – राजस्थान रॉयल्स – 20 षटकांत 9 बाद 130 धावा. (जोस बटलर 39, यशस्वी जयस्वाल 22, रियान पराग 15, कर्णधार सॅमसन 14, शेमरन हेटमायर 11, ट्रेन्ट बोल्ट 11, हार्दीक पंड्या 3-17, श्रीनीवासन साई किशोर 2-20, रशिद खान 1-18, यश दयाळ 1-18, महंमद शमी 1-33).

Tags: iplipl final

शिफारस केलेल्या बातम्या

रवींद्र जडेजा चेन्नई सुपर किंग्जपासून वेगळे होण्याच्या तयारीत
क्रीडा

रवींद्र जडेजा चेन्नई सुपर किंग्जपासून वेगळे होण्याच्या तयारीत

3 days ago
‘सेहवागकडून मला धक्का बुक्की…’
Top News

‘सेहवागकडून मला धक्का बुक्की…’

3 days ago
IPL : ‘महिला आयपीएल’वर लवकरच शिक्‍कामोर्तब; पुढील वर्षी…
क्रीडा

IPL : ‘महिला आयपीएल’वर लवकरच शिक्‍कामोर्तब; पुढील वर्षी…

5 days ago
#IPL2021 : व्हिवोचे प्रायोजकत्व पुन्हा वादात अडकणार
क्रीडा

आयपीएलचे दोन हंगाम हवे; भारताच्या माजी मुख्य प्रशिक्षकाने व्यक्त केले मत

3 weeks ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

“पुण्यदशम’ बसच्या मेन्टेनन्ससाठी ठेकेदार ! पुण्यात पीएमपी मोजणार दिवसाला 50 हजार

“मंडळांना पाच वर्षांसाठी परवानगी द्या !”

पुण्यात एक किलोमीटर अंतरासाठी एक तास !

खड्डे, कारवाईचाही पडला विसर ! पुणे पालिका सुस्त ः रस्त्यांच्या निकृष्ट कामानंतरही ठेकेदार मोकाट

“श्रीमंत भाऊसाहेब रंगारी भवन सर्वांसाठी प्रेरक”

#ZIMvIND 1st ODI : झिम्बाब्वे विरुद्ध भारताचेच पारडे जड

ICC : ‘आयसीसी’कडून व्यस्त वेळापत्रक जाहीर; पाच वर्षे अन्‌ तब्बल…

मुंबईत ईडीची पुन्हा छापेमारी

मेटे अपघात प्रकरणी सीआयडी चौकशी

Common Chargers : इलेक्‍ट्रॉनिक उपकरणासाठी ‘समान चार्जर’साठी केंद्र सरकारचा पुढाकार

Most Popular Today

Tags: iplipl final

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!