Rajasthan : …तर मोदींना आमच्या बजेटची एक प्रत पाठवू – गेहलोत

जयपूर – राजस्थान सरकारने मांडलेला अर्थसंकल्प (बजेट) संपूर्ण देशासाठी आदर्श ठरावा असा आहे. आमच्या बजेटची एक प्रत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्याची आमची तयारी आहे, असे उपरोधिक वक्तव्य राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केले. विधानसभेत बजेट सादर करताना गेहलोत यांनी अनावधानाने मागील वर्षीच्या बजेटचा काही भाग वाचला. त्याचा संदर्भ घेऊन मोदींनी रविवारी राजस्थानमधील सभेत गेहलोत … Continue reading Rajasthan : …तर मोदींना आमच्या बजेटची एक प्रत पाठवू – गेहलोत