#IPL2023 #SRHvRR : जैसवाल, बटलर आणि संजू सॅमसनची धडाकेबाज अर्धशतकी खेळी; राजस्थानने उभारला धावांचा डोंगर

हैदराबाद : आयपीएल 2023 चा चौथा सामना राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आहे. या सामन्यात दोन्ही संघ त्यांच्या काही प्रमुख खेळाडूंशिवाय खेळतील. अशा स्थितीत दोन्ही संघांसमोर विजयाने स्पर्धेची सुरुवात करण्याचे मोठे आव्हान असेल. दरम्यान, सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर यशस्वी जैसवाल, जोस बटलर आणि संजू सॅमसनच्या धडाकेबाज अर्धशतकी … Continue reading #IPL2023 #SRHvRR : जैसवाल, बटलर आणि संजू सॅमसनची धडाकेबाज अर्धशतकी खेळी; राजस्थानने उभारला धावांचा डोंगर