Rajasthan Congress crisis : गहलोत-पायलट यांच्यात धुसफूस सुरूच; गुजरातच्या निकालानंतर…

नवी दिल्ली (प्रतिनिधी) – राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीचा वाद राखेत लपलेल्या निखाऱ्याप्रमाणे धगधगत असल्याची चर्चा कॉंग्रेस मुख्यालयात रंगली आहे. भारत जोडो यात्रा आणि गुजरातच्या निकालानंतर राजस्थानच्या मुद्यावर तोडगा काढला जाणार असल्याचे बोलले जात आहे. कॉंग्रेसमधील सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील मुख्यमंत्रीपदाच्या … Continue reading Rajasthan Congress crisis : गहलोत-पायलट यांच्यात धुसफूस सुरूच; गुजरातच्या निकालानंतर…