राज ठाकरेंची मोठी पोलखोल ; हरिसाल डिजिटल जाहिरातीमधील मुलगा केला हजर

सोलापूर: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे राज्यात सभा घेत आहेत. राज ठाकरे यांनी यापूर्वी नांदेड येथील सभेतून नरेंद्र मोदी आणि अमित शहांवर टीका केली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही आगामी लोकसभा निवडणूक लढवनार नसली, तरी भाजप विरोधात त्यांनी कंबर कसली आहे. यावेळी राज ठाकरे यांनी राज्य सरकारच्या हरिसाल डिजिटल गावाच्या जाहिरातीवर सडकून टीका केली. हरीसाल डिजिटल गावाचं वास्तव आम्ही … Continue reading राज ठाकरेंची मोठी पोलखोल ; हरिसाल डिजिटल जाहिरातीमधील मुलगा केला हजर